मानबिंदूच्या अन्य सेवा
{Web Designing| Media |PR | Event Management }

 
index sitemap advanced
Switch to Google Search
 
 
 
 
ई-मेल ID
पासवर्ड
 
अरेरे.. माझा पासवर्ड?
 

चला तर ! आत्ताच मानबिंदूचे सदस्य व्हा.
सदस्यांसाठीच्या सुविधा : 

  • मानबिंदूवर अभिप्राय लिहू शकता

  • Free SMS Alerts

  • नवीन घडामोडींबद्दल Emails

सदस्य होण्यासाठी: इथे क्लिक करा
 
 
Maanbindu Facebook Fan Club
'मानबिंदूच्या' ऑर्कुटवरील कम्युनिटीमध्ये काय चाललय..
 

मानबिंदूची संकल्पना तुम्हाला आवडली असल्यास आम्हाला सर्वदूर पसरण्यास मदत करा

 
 
मानबिंदूच्या अनोख्या विश्वात तुमचं स्वागत! आजची तरुणाई खरच खूप हुशार आणि क्रिएटीव्ह आहे किंवा आमच्या तरुणाईच्याच भाषेत सांगायचं झाल्यास सॉल्लिड, झक्कास किंवा रॉकींग आहे! एकीकडॆ रोज नवनवीन येणा-या तंत्रज्ञानावर/टेक्नोलॉजीवर आम्ही फिदा असतो;  नव्या गोष्टींचा आम्हाला हव्यास असतो आणि त्याचबरोबर संस्कारांनी चालत आलेलं पारंपारीकतेचं लेणंही आम्ही तितक्याच आदरानं, प्रेमाने जपतो. म्हणूनच की काय इंटरनेटवर फ़ॉरवर्ड होणा-या अनेक ई-मेल्स मधल्या काहींमध्ये पुलंचे हे शब्द आजही उमटलेले दिसतात, "..पोटापाण्याचा उद्योग तर हवाच. पण नाटक,गाणं ,कविता, अशा एखाद्या कलेशी नातं ठेवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील आणि कलेशी असलेलं नातं जगायाचं कशासाठी ते सांगेल!"

  ..आणि हेच शब्द आम्हाला नकळत एक वेगळी प्रेरणा देऊन जातात;  म्हणजेच आपल्याला 'जगवणा-या' आणि परंपरेनं चालत आलेल्या या कलांचा आणि जगण्याचा अविभाज्य भाग बनलेल्या इंटरनेट/ SMS अशा लेटेस्ट टेक्नोलॉजीची मेळ घालून एक आगळ वेगळं संकेतस्थळ बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे! तरुण कलाकार आणि ते करत असलेले गायन, वादन, अभिनय, चित्रकला यांसारख्या विविध कलाक्षेत्रात नाविन्यपूर्ण काम आणि पर्यायाने नाट्य, संगीत, चित्रपट अशा कलेच्या निरनिराळ्या क्षेत्रात होणारी नवनिर्मीती इंटरनेट/SMS द्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत मानबिंदूच्या सह्हायाने पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे!

     याबरोबरच मानबिंदूच्या या नवीन रुपात तुम्ही कलाकार, चित्रपट, नाटकं, नवीन Music Albums या प्रत्येक पानांवर तुमचे अभिप्राय नोंदवू शकता अणि तुमचं मानांकन (Rating)  देऊ शकता! तुमच्याकडून ऐकण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत..

Durwnakur: Marathi music album by Mugdha Vaishampayan, Swapnil Bandodkar  

 

दुर्वांकुर: नवीन मराठी अल्बम
  • गायन :
    मुग्धा वैशंपायन, स्वप्नील बांदोडकर, केतन पटवर्धन,डॉ. मृदुला दाढे जोशी,सुखदा भावे, श्रेया जोशी, ह्रषिकेश अभ्यंकर, मधुरा देशपांडे
  • संगीत :
    सुखदा भावे
  • गीतकार
    सुषमा जोशी
Mohan wagh  

 

पाऊस आणि कविता यांचं नातं तसं पूर्वीपासूनचच. पण हे नातं एका अगदी वेगळया स्वरूपात उलगडून दाखवलय एक पाऊस कधीचा या सांगितीक मैफीलीत! एक पाऊस कधीचा या मैफीलीत एक वेडाखुळा..बेफिकीर,स्वच्छंदी..पण तितकाच मनस्वी,हळवा पाऊस त्याच्यासारख्याच हळव्या, बेधुंद कवितेच्या प्रेमात पडतो..आणि आकाराला येते त्यांची एक अनोखी प्रेमकहाणी! चला जाणून घेऊया एक पाऊस कधीचा बद्दल.

या कार्यक्रमाचं भारतामध्ये होणा-या सगळ्या प्रयोगांच ऑनलाईन आणि SMS बुकींग सुद्धा मानबिंदूवर उपलब्ध आहे!

 

मराठी साईट्स मध्ये प्रथमच! Yahoo Google प्रमाणे मानबिंदूचाही टूलबार! खालील सुविधांसह. आत्ताच डाऊनलोड करा !

Maanbindu toolbar download
Download for : Internet Explorer | Mozilla | Safari

  • मराठीतल्या सर्व वृत्तपत्रांच्या Quick Links [ Image

  • तुमचे facebook प्रोफाईल एक्सेस करा, स्टेटस अपडेट करा, मेसेजेस पहा [ Imageआणि Facebook Desktop Updates [ Image

  • गूगल सर्च  [ Image

  • पॉप-अप ब्लॉकर

  • मानबिंदूचे ट्वीटर अपडेट्स [ Image

  • मानबिंदूमधल्या नवीन घडामोडींचे डेस्कटॉप अपडेटस ( Windows Updates Message प्रमाणे)  [ Image

  • मानबिंदूमधल्या सर्व विभागांच्या Quick Links  [ Image

डॊकावून पाहूया अभिजात मराठी संगीत विश्वात !
आता उजाडेल
सुरेश वाडकर आणि वैशाली माडे यांनी गायलेला अल्बम

स्पंदन
साधना सरगम आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेला अल्बम

गंध हलके हलके
बेला शेंडे, वैशाली सामंत यांनी गायलेला नवीन अल्बम

संगीत मनमोही रे
श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेला नवीन अल्बम

..या सदराविषयी अधिक माहिती
  नाटक, संगीत मैफीली इत्यादी इत्यादी..
Ek Paus Kadhicha Online, SMS Booking

एक पाऊस कधीचा
पाऊस आणि कवितेचं नातं उलगडलय एक पाऊस कधीचा मध्ये!
 

Marathi Composer Avinash Vishwajeet अवघा रंग एकची झाला
Ohh My God! This natak ROCKS!
Nilesh Mohrir Marathi Composer

विच्छा माझी पुरी करा
लोककलेद्वारे सामाजिक जीवनावर मार्मिक टिप्पणी करणारे नाट्य

Swapnil Bandodkar Marathi Singer संन्यस्त ज्वालामुखी
विवेकानंदाचे विचार तरूणाई पर्यंत पोहोचवणारं नाटक
या सदराविषयी अधिक माहिती
 

विविध कलाक्षेत्रात काम करणा-या गुणी कलाकारांविषयी

Marathi Composer Avinash Vishwajeet अविनाश-विश्वजीत [ संगीतकार]
मुंबई-पुणे मुंबई चे संगीतकार
[ http://avivish.maanbindu.com ]
Nilesh Mohrir Marathi Composer निलेश मोहरीर [ संगीतकार]
एक हरहुन्नरी संगीतकार
[ http://nilesh.maanbindu.com ]
Swapnil Bandodkar Marathi Singer स्वप्नील बांदोडकर [ गायक ]
नव्या पिढीचा आश्वासक गायक
[ http://swapnil.maanbindu.com ]
Marathi-painter-prajkta-palava.jpg प्राजक्ता पालव [ चित्रकला ]
आंतरराष्ट्रीय ख्यातीची चित्रकार
[ http://prajakta.maanbindu.com ]
.या सदराविषयी अधिक माहिती
नवीन येणा-या दर्जेदार मराठी चित्रपटांविषयी आणि चित्रपट जगता विषयी माहिती..
आघात 
विक्रम गोखले दिग्दर्शीत डॉक्टरांच्या निष्काळजीपणा वर आधारी नवीन चित्रपट
Marathi movie zenda कस
पं. ह्दयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेला चित्रपट
Marathi movie zenda झेंडा
अवधूत गुप्ते दिग्दर्शीत राजकारणावर आधारीत चित्रपट
New marathi film starring Sonali kulkarni गाभ्रीचा पाऊस
शेतक-यांच्या आत्महत्येवर आधारीत नवीन चित्रपट
..या सदराविषयी अधिक माहिती

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker
Maanbindu home page Marathi Movies : About new marathi movies Marathi Artists :  About young & very talented marathi artits Marathi Natak/plays, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : About new marathi music albums / new movie songs Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Easy Online Marathi Typing Tool Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Contac us