Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
 
 


तुमचं नाटक/कार्यक्रम इथे ?
 
 

Advertisement

 
 
 
 
 
 
 
 
Ajay Atul Live : Book tickets online

अजय अतुल लाईव्ह ईन मेगा कॉन्सर्ट!!
शनिवार १५ मे २०१०,  संध्याकाळी ६ वाजल्यापासून, शहाजीराजे क्रीडा संकुल ( अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) अंधेरी, मुंबई

आपल्या सगळ्यांचेच आवडते संगीतकार अजय-अतुल यांचा भव्य कॉन्सर्ट अंधेरी, मुंबई झाला. या कार्यक्रमासाठी शहाजीराजे क्रीडा संकुल हे स्टेडीयम निवडण्यात आले होते.या कार्यक्रमात अजय अतुल यांच्या बरोबर हरीहरन, शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, कुणाल गांजावाला, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, वैशाली सामंत, आनंद शिंदे, योगिता गोडबोले, अमृता नातू आणि मकरंद अनासपुरे असे दिग्गज कलाकार सामिल झाले होते. या कार्यक्रमाची ऑनलाईन तिकीट विक्री मानबिंदूने सांभाळली होती. चला पाहूया या या कार्यक्रमाची एक झलक
 
Share Buzz

या कार्यक्रमाची तिकीटे ऑनलाईन बुक करण्यासाठी ऑनलाईन बुकींग ( अधिक माहिती ) आणि SMS Booking ( अधिक माहिती ) हे दोन पर्याय उपलब्ध होते.

* आपले अभिप्राय हे फक्त ह्या पानाशी/त्यावरील माहितीशी संबंधित असावेत. अन्य अभिप्राय लिहिण्यास येथे टिचकी मारा.
*  लॉगिन न करताही अभिप्राय लिहिणे शक्य आहे तरीही सहसा लॉगिन करूनच अभिप्राय लिहावेत. जेणेकरून गरज पडल्यास तुमचा अभिप्राय डिलीट करण्याची सोयही तुम्हाला वापरता येईल.लॉगिन करण्यास येथे टिचकी मारा.
*  गूगल च्या पद्धतीने मराठीत टाईप करण्यास येथे टिचकी मार
नाव :
ई-मेल :
अभिप्राय :  
[ एखादा शब्द अडतोय? किबोर्ड पहा ]
  मराठीत लिहा (F12 - मराठी-इंग्रजीत बदलण्यासाठी)
 Remaining Characters : 1024
[ मानांकन देण्यासाठी ता-यांवर टिचकी मारा ]  
 
मानांकनानुसार सर्वोत्कृष्ट  आणि नुकतेच आलेले अभिप्राय    [ सर्व अभिप्राय पहा ]
  preeti  |  
  ajay atul live concert khup chhan jhali. marathi sangitkar mhanun asech navlaukik vadhvat raha, marathi kalakaransathi hi suvarnsandhi aahe. ti yapudhehi ashich milat rahavi. live long ajay atul
[ Mar 27, 2011 10:23 AM ]

  preeti  |  
  ajay atul live concert khup chhan jhali. marathi sangitkar mhanun asech navlaukik vadhvat raha, marathi kalakaransathi hi suvarnsandhi aahe. ti yapudhehi ashich milat rahavi. live long ajay atul
[ Mar 27, 2011 9:48 AM ]

  NILESH SHIPALKAR  |  
  Ajay-Atul is rocking...........
[ Nov 8, 2010 9:32 AM ]

  Sandip Ghadge  |  
  मित्रानो टिकेट अजीबात महाग नाहित. शो मधे भाग घेणारे सर्व स्टार्स आहेत. Great Work! Great Show!!
[ May 14, 2010 10:50 AM ]

  Swapnil  |  
  टिकिट सर्वसामान्य माणसाला परवडन्यासारखे नाही आहे याची आयोजकानी कृपया नोंद घ्यावी!!!
[ May 13, 2010 6:20 AM ]

 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker