Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
EARN FROM FACEBOOK with new Maanbindu Marathi Sangeet Application
 
मानबिंदूच्या 'उत्पन्न मिळवा', या विभागात तुमचं स्वागत!  नवीन मराठी संगीताचा इंटरनेटवर प्रभावीपणे प्रसार व्हावा यासाठी मानबिंदूतर्फे आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहोत आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रमही हाती घेतले आहेत. खाली दिलेल्या या उपक्रमात तुम्हीही सहभागी होऊ शकता आणि नवीन मराठी संगीताच्या ऑनलाईन विक्रीतून उत्पन्न मिळवू शकता!

 1. मराठी वेबसाईट/ब्लॉग्समधून । मानबिंदू म्युझिक शॉपी द्वारे
 2. फ़ेसबुक फ़ॅन पेजेस मधून । मानबिंदू मराठी संगीत ऍप्लीकेशन द्वारे

 
मराठी वेबसाईट/ब्लॉग्समधून । मानबिंदू म्युझिक शॉपी   फेसबुक फॅन पेजेस मधून । मानबिंदू मराठी संगीत ऍप्लीकेशन
     
या पानावर पोहोचण्यासाठी सोप्पी लिंक >> http://app.maanbindu.com/
फेसबुकवर मराठी संगीताचा प्रभावीपणे प्रसार करण्यासाठी मानबिंदूने नुकतेच नवीन मराठी संगीत मानबिंदूच्या फेसबुक पेजवर संगीत ♪♫ विभागाअंतर्गत Fresh Marathi songs on Maanbindu.com या फेसबुक ऍप्लीकेशन द्वारे उपलब्ध करून दिले आहे
आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा >> 
 
Share Buzz

 मानबिंदूने तयार केलेले Fresh Marathi songs on Maanbindu.com हे ऍप्लीकेशन तुम्हीही तुमच्या फेसबुक पेजवर सुरू करू शकता आणि फेसबुकवर मराठी संगीताच्या प्रसाराला मदत करून त्याद्वारे उत्पन्न मिळवू शकता!

 मानबिंदू मराठी संगीत ऍप्लीकेशनची ठळक वैशिष्ट्ये याप्रमाणे..

 
FAQ
  • What is a facebook Page?
  • What is a facebook application?
  211 Pages have installed this application.

  • Fresh Marathi songs on Maanbindu.com हे ऍप्लीकेशन तुमच्याही फेसबुक पेजवर अगदी काही क्षणातच सुरू करता येते आणि यासाठी कुठल्याही तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही.हे ऍप्लीकेशन तुमच्या पेजवर सुरू करण्यासाठी Add Fresh Marathi Songs on Maanbindu.com या लिंकला भेट द्या आणि तुम्हाला ज्या पेजवर हे ऍप्लीकेशन सुरू करायचे आहे ते निवडा! हो फक्त इतकच करणं आवश्यक आहे!
  • Fresh Marathi songs on Maanbindu.com मध्ये नवीन अल्बम्समधील सगळी गाणी एका कडव्यापर्यंत ऐकण्याची,त्यांना रेटींग् देण्याची,  त्यांच्या गायक/गीतकार/संगीतकारांबद्दल माहिती मिळवण्याची, फेसबुकवर शेअर करण्याची, आपले अभिप्राय नोंदवण्याची आणि आपला आवडता अल्बम/अल्बममधील निवडक आवडती गाणी ऑनलाईन खरेदी करण्याची सुविधा आहे.
  • मानबिंदूतर्फे यानंतर इंटरनेटवर प्रकाशित केलं जाणारं नवीन मराठी संगीत आपोआप Fresh Marathi songs on Maanbindu.com मध्ये अपडेट केले जाईल. यासाठी तुम्हाला काहीही करण्याची तसदी घ्यावी लागणार नाही.
  • सर्वात महत्वाचं म्हणजे Fresh Marathi songs on Maanbindu.com मधून तुम्हाला उत्पन्न मिळवण्याची देखील सोय आहे! तुमच्या या सेवेसाठी तुमच्या पेजवरून होणा-या संगीताच्या विक्रीचा ७% भाग तुम्हाला मानधन म्हणून मिळणार आहे आणि या योजनेच्या पहिल्या १०० सभासदांना रु. ५० रु जॉईनींग बोनस देखील मिळणार आहे!*  :-)


( * अधिक माहितीसाठी अटी आणि शर्ती वाचाव्यात)

अभिप्राय लिहा


 
 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker