अभिजीत राणे
सध्या संगीतकार अभिजीत राणेचे सध्या ८ अल्बम प्रकाशित झाले असले तरी गायक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात त्याने केली होती. अभिजीतने 'मेरी आवाज सुनो' या स्टार प्लस या वाहीनीवरील कार्यक्रमात आणि २००१ साली झालेल्या सारेगम (हिंदी) मध्येही विजेतेपद पटकावले होते.. चला अधिक जाणून घेऊया अभिजीत राणे बद्दल..
तुषार पोतदार
चित्रकलेत आपली वाटचाल करत असलेल्या तुषारने १९९६ साली जे.जे स्कूल ऑफ़ आर्ट्स मधून बॅचलर ऑफ़ फ़ाईन आर्ट्स ही पदवी प्राप्त केली आहे. तुषार यानंतर चित्रकलेत गेली अनेक वर्षे उल्लेखनिय कामगिरी करत असून तो सध्याच्या यशस्वी आणि प्रतिभावंत चित्रकारांपैकी एक आहे. चला अधिक जाणून घेऊया तुषार पोतदार बद्दल.
प्राजक्ता पालव
मुंबईच्या प्राजक्ताने जे.जे स्कूल ऑफ़ आर्ट्स मधून मास्टर ऑफ़ फ़ाईन आर्ट्स ही पदवी प्राप्त केली आहे.यानंतर चित्रकलेत गेली अनेक वर्षे उल्लेखनिय कामगिरी करत असून महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स ऑफ़ इंडिया,मिड डे, हिंदुस्थान टाईम्स, यासारख्या अग्रगण्य वृत्तपत्रांनीही तिचं वेळोवेळी कौतुक केलं आहे!. चला अधिक जाणून घेऊया प्राजक्ता पालव बद्दल.
अविनाश विश्वजीत
मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटातलं अनोखं संगीत अनेक रसिकांच्या कानात अजुनही रुंजी घालतंय. अविनाश-विश्वजीत या संगीतकार जोडीसाठी हाच चित्रपट टर्निंग पॉइंट ठरलाय. चला अधिक जाणून घेऊया अविनाश विश्वजीत बद्दल.
पहिले वहिले प्रेम
गर्लफ़्रेंडने बॉयफ़्रेंडला (किंवा बॉयफ़्रेंडने गर्लफ़्रेंडला) गिफ़्ट द्यावा असा बेला शेंडे, वैशाली सामंत आणि नील नाडकर्नीने गायलेला एक Sweet Sweet, गुलाबी गुलाबी, Romantic अल्बम!. चला अधिक जाणून घेऊया पहिले वहिले प्रेम बद्दल.
मनधुंद
पाऊस आणि प्रेम या मनाच्या खास आणि नाजूक कप्प्यात असलेल्या विषयांवर आधारलेला एक 'रॉकिंग' अल्बम! . चला अधिक जाणून घेऊया मनधुंद बद्दल.
आता उजाडेल
सुरेश वाडकर, वैशाली माडे, मंदार आपटे आणि सारेगमप फेम श्रीरंग भावे यांनी गायलेला आणि संगीतकार ओंकार घैसास यांनी संगीतबद्ध केलेला नवीन मराठी अल्बम . चला अधिक जाणून घेऊया आता उजाडेल बद्दल.
एक पाऊस कधीचा
पाऊस आणि कविता यांचं नातं तसं पूर्वीपासूनचच. पण हे नातं एका अगदी वेगळया स्वरूपात उलगडून दाखवलय एक पाऊस कधीचा या सांगितीक मैफीलीत!एक बेफिकीर,स्वच्छंदी पाऊस एका हळव्या, बेधुंद कवितेच्या प्रेमात पडतो आणि आकाराला येते त्यांची एक अनोखी प्रेमकहाणी!. चला अधिक जाणून घेऊया एक पाऊस कधीचा बद्दल.
अवघा रंग एकची झाला
नाट्यसंपदा निर्मीत अवघा रंग एकची झाला या नाटकाचे ३०० हून प्रयोग नुकतेच पूर्ण झाले आहेत. या नाटकात भारतीय, पाश्चिमात्य व इतर संगीत कलाकृतींचा उत्तम मेळ घातला गेल्याने हे नाटक थोरांपासून तरुणांपर्यंत सर्वांनाच आवडतय!. चला अधिक जाणून घेऊया अवघा रंग एकची झाला बद्दल.
विच्छा माझी पुरी करा
वसंत सबनिस लिखित "विच्छा माझी पुरी करा" हे नाटक नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेतर्फे पुन्हा रंगभूमीवर आणण्यात आलय.अत्यंत लवचिक फॉर्म असलेल्या या लोकनाट्यात त्या त्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील घटनांवर विनोदी पण मार्मिक टिकाटीप्पणी केली जाते.. चला अधिक जाणून घेऊया विच्छा माझी पुरी करा बद्दल.
संन्यस्त ज्वालामुखी
संन्यस्त ज्वालामुखी या विवेकानंदांच्या जीवनावर आधारीत नाटकात सुमारे ३५ कलावंत काम करत असून सर्वच कलाकारांनी नाटकाच्या यशात हातभार लावला आहे. संग्राम समेळ ह्यांनी विवेकानंद उत्तम वठवलाय!. चला अधिक जाणून घेऊया संन्यस्त ज्वालामुखी बद्दल.
 
गजेंद्र अहिरे दिग्दर्शीत पिपाणी हा चित्रपट येत्या १२ तारखेला महाराष्ट्रभर प्रदर्शीत होत आहे."मालगुडी डेज" ची आठवण करून देणा-या या चित्रपटामध्ये जर्मन अभिनेत्री क्रिस्टीन,मकरंद अनासपुरे,चंद्रकात कुलकर्णी, वैभव मांगले, क्रांती रेडकर, हेमांगी कवी असे कसलेले अभिनेते असल्याने या चित्रपटाबद्द्ल बरीच उत्सुकता आहे.. चला अधिक जाणून घेऊया   बद्दल.


With Maanbindu Marathi Music Shopee :
Earn from marathi blogs/websites

५ मनोवेधक रंगात आणि ७ सोयीच्या आकारात उपलब्ध!
मानबिंदू म्युझिक शॉपी
तुमच्या ब्लॉग वर सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता
नाही नसून हे काम फक्त तीन क्लिक्समध्ये पूर्ण होते. तुमच्या ब्लॉग/वेबसाईटच्या
रंगसंगतीशी जुळण्यासाठी मानबिंदू म्युझिक शॉपी ५ वेगवेगळ्या रंगात आणि ७ आकारात
उपलब्ध आहे! अधिक माहितीसाठी
http://shopee.maanbindu.com ला भेट द्या!
With Facebook App for Marathi Songs:
Fresh songs on Maanbindu.com

तुमच्या पेजवर हे एप्लीकेशन अशाप्रकारे दिसेल.
मानबिंदूने तयार केलेले Fresh Marathi Songs on Maanbindu.com हे फेसबुक ऍप्लीकेशन तुमच्या फेसबुक पेजवर क्षणातच सुरू करा आणि त्यायोगे नवीन मराठी अल्बम्समधील गाण्यांच्या तुमच्या पेजवरून झालेल्या विक्रीतून उत्पन्नही मिळवा!यासाठी तुम्हाला इतकच करायचय..
- Fresh Marathi Songs on Maanbindu.com या लिंकला भेट द्या.
- या पानाच्या डाव्या आणि चित्राच्या खालच्या बाजूस असलेल्या Add to My Page या लिंकवर क्लिक करा.
- तुम्हाला ज्या पेजवर हे ऍप्लीकेशन सुरू करायचे असेल तिथे Add to Page वर क्लिक करा!
याबद्दल ची अधिक माहिती
http://app.maanbindu.com या लिंकवर उपलब्ध आहे!

Top 5 Marathi Songs on Maanbindu

