Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
 
 
तुमचं नाव इथे?
 
 
 
 
 
 
 

Advertisement

 
 
 
 
 
 
 
 
Prajakta Savarkar | Prajakta Savakar Songs | Prakta Savarkar Videos
  savani

प्राजक्ता सावरकर [ऑल इंडीया रेडीओची ग्रेडेड गझल आर्टीस्ट ]
Prajakta Savarkar : http://ps.maanbindu.com

SocialTwist Tell-a-Friend

मुळची मुंबईची असलेली प्राजक्ता शास्त्रीय संगीताचे शिक्षण गेले १४ वर्ष घेत असून, सध्या ती वाशी येथे श्रीमती विजया गटलेवार यांच्याकडे शिकत आहे. खरतर प्राजक्ता व्यवसायाने इंजिनियर; पण संगीताकडे असलेल्या उपजत ओढीमुळे प्राजक्ताने आपली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली नोकरी सोडून  सध्या पूर्ण लक्ष स्वरसाधनेकडे केंद्रीत केलय!

अनेक आंतर-महाविद्यालयीन स्पर्धेतून वेळोवेळी चमकणा-या प्राजक्ताने मुंबई आणि मुंबईबाहेरही आयोजित केल्या गेलेल्या शास्त्रीय/उपशास्त्रीय विविध स्पर्धांमध्येही आपली चुणूक दाखवली आहे.हल्लीच पुण्यातल्या गानवर्धन संस्थेकडून आयोजित केलेल्या स्पर्धेत तिला उत्कृष्ट ठुमरी दादरा गायनासाठी प्रथम क्रमांक मिळाला.ह्या व्यतिरिक्त भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून तिला तरुण कलाकारांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ही मिळाली आहे.
पण
हे सगळं चालू असतानाच मध्यंतरी 'ऑल इंडिया रेडिओ ' तर्फ़े राष्ट्रीय स्तरावर आयोजीत केलेल्या गझल गायन स्पर्धेत दुसरा क्रमांक संपादन करणे ह्या तिच्या आजपर्यंतच्या वाटचालीतला ख-या अर्थाने 'मानबिंदू'  ठरला आहे. या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या विख्यात व्हायोलीन वादीका आणि पद्मभूषण पुरस्कार विजेत्या डॉ.  एन  राजम ह्यांनीही तिच्या गायनाचे विशेष कौतुक  केले.अर्थातच सध्या ती 'ऑल इंडिया रेडिओ ' च्या 'Graded Gazal Artists'  पैकी एक आहे ! 
प्राजक्ताला पुढे अजून काय करावसं वाटतं, असं विचारल्यावर ती मनमोकळेपणाने हसून म्हणते
" खूप गायचयं, अजून काय! "
पण मग फक्त शास्त्रीयच किंवा उपशास्त्रीय गाणार का असं विचारल्यावर ती म्हणते,"
शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सातत्याने काम करून खूप चांगल्या लेव्हलला पोहोचायचं आहे! माझ्या मनाला भिडेल, पटेल अशाच संगीताच्या क्षेत्रात मला काम करायचय! मी जे काही करतेय ते मला जोवर सुंदर वाटत नाही तो पर्यंत ते ऐकणा-याच्या ह्रदयापर्यंत पोहोचणं शक्य नाही.versatility is good, as long as u can carry it off, पण खूप गोष्टी करण्यापेक्षा थोड्या गोष्टी पण  चांगल्या करणं मला आवडतं
 
Share
 
प्राजक्ताने गायलेली काही गाणी आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. तुम्हाला ती आवडतील ह्याची आम्हाला खात्री आहे.

 

  • आज हे आभाळ आहे दाटले (गझल)
  • घननिळा लडीवाळा
  • हीरना - निर्गुणी  भजन

 

 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker