Maanbindu home page Marathi Movies : About new marathi movies Marathi Artists :  About young & very talented marathi artits Marathi Natak/plays, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : About new marathi music albums / new movie songs Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Easy Online Marathi Typing Tool Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Contac us
Aandhalyachya-Gayi- Marathi Audiobook|Order CD-download Aandhalyachya-Gayi MP3 Online

Aandhalyachya-Gayi : Marathi Audio book written by Meghana Pethe. Narrated by Vikram Gokhle, Girish Oak, Sanjay Mone, Mukta Barve, Vibhavari Deshpande, Shilpa Navalkar, Meghana Pethe.

आजच्या धावपळीच्या जगात बरेचदा असं होतं की आवड असूनही चांगलं साहित्य आपल्याला वेळ नसल्यामुळे वाचायला मिळत नाही किंवा ब-याच ज्येष्ठ नागरिकांनाही वयोमानापरत्वेही वाचणं शक्य होत नाही. तसच इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या अनेक मुलांनाही मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. अशा सगळ्या  लोकांपर्यंत चांगलं मराठी साहित्य पोहोचावं यासाठी आम्ही "ऑडीओपुस्तक" ही संकल्पना घेऊन येत आहोत. जेणेकरून चांगलं साहित्य तुम्ही मिस करणार नाही आणि तुम्हाला ते कधीही आणि कुठेही "ऐकता" येईल. "ऑडीओपुस्तक- ऐकाल तर वाचाल!"

Meghana Pethe

मेघना पेठे

Vikram Gokhale

विक्रम गोखले

Dr Girish Oak

डॉ. गिरीश ओक

Sanajy Mone

संजय मोने

Mukta Barve

मुक्ता बर्वे

Vibhavari Deshpande

विभावरी देशपांडे

Shilpa Navlakar

शिल्पा नवलकर

Swati Subramanyam

स्वाती सुब्रमण्यम

मुक्ता बर्वे "अठरावा उंट" कथेच अभिवाचन करताना

विक्रम गोखले यांचे अभिवाचन आणि मनोगत

गिरिश ओक मनोगत व्यक्त करताना

संजय मोने आणि मेघना पेठे अभिवाचान करताना

विभावरी देशपांडे "आये कुछ अब्र" गाताना

श्रेयनामावली

  • लेखिका : मेघना पेठे
  • अभिवाचन : विक्रम गोखले, डॉ. गिरीश ओक, संजय मोने, मुक्ता बर्वे, विभावरी देशपांडे, शिल्पा नवलकर, स्वाती सुब्रमण्यम
  • संकल्पना, निर्मीती: स्वाती सुब्रमण्यम
  • वितरण : मानबिंदू म्युझिक

प्रस्तावना

मेघना पेठे हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक मोठं नावं! त्यांनी आपल्या लेखनाची सुरूवात कवितांनी केली पण भावना व्यक्त करतांना मर्यादा येतात असे वाटल्याने त्या कथा व कादंबरी लेखनाकडे वळल्या. त्यांच्या मते माणूस हा सतत बदलत असतो, तसेच वेगळे काही तरी करत असतो आणि हेच वेगळेपण लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. "हंस अकेला", "आंधळ्याच्या गायी" या कथासंग्रहासाठी आणि "नातिचरामि" या सुप्रसिद्ध कादंबरीसाठी त्या विशेष ओळखल्या जातात आणि यापैकी "ऑडीओपुस्तक" निर्मीत "आंधळ्याच्या गायी" हा त्यांच्या सुप्रसिद्ध कथासंग्रह मानबिंदू म्युझिकला  आज आपल्यासमोर आणताना आम्हाला विशेष आनंद होतोय. मेघना पेठेंच्या शब्दातच सांगायच झालं तर "आंधळ्याच्या गायी" बद्दल त्या लिहितात,

"घटना घडतात. पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात. घडायचं ते घडून जातं... पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले... तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे... क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्वाचे... त्यातला एकच निवडता येणार असतो आणि निवडावा तर लागणारच असतो! पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी... माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे. यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो!
जाणिवेचा लख्ख उजेड नाही आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही, अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात सोडाव्या लागणा-या या आंधळ्याच्या गायी... त्यांना म्हणे देव राखतो...!  आणि आंधळा? तो तर फक्त या भोळ्या विश्वासाची बासरी वाजवत रहातो"

Order Audio book CD - COD
(Pay Cash on Delivery)

महाराष्ट्रामध्ये कुठेही कॅश ऑन डिल्हिवरीसाठी पद्धतीने CD घरपोच मिळवा. किंमत रु १९०/- .

Name*
Address*
Pin No*
Contact No*
Email
Quantity*
Instructions(If any)
 

INSTANTLY Download All MP3 tracks
(Pay Online)

आंधळ्याच्या गायी हे ऑडीओपुस्तक खरेदी करण्यासाठी हा सर्वात स्वस्त आणि सर्वात जलद असा पर्याय आहे. या ऑडीओपुस्तकातील सगळ्या कथांचे MP3 tracks तुम्ही ऑनलाईन पेमेंट नंतर लगेचच डाऊनलोड करून घेऊ शकता आणि मोबाईल, USB, किंवा संगणकावर ऐकू शकता! या ऑडीओपुस्तकामध्ये एकूण ५ कथा असून त्यांच्या एकत्रित कालावधी ८ तास ३ मिनिटे आहे. आजच या सर्व कथा डाऊनलोड करा!


Order Audio Book CD Online
(Pay Online)

भारतामध्ये कुठेही या अल्बमची CD तुम्ही कुरीयरद्वारे घरपोच मागवू शकता! महाराष्ट्रामध्ये कुरीयरसाठी 40 रुपये आणि महाराष्ट्राबाहेर भारतात कुठेही कुरीयरसाठी 60 रुपये अधिक लागतील.

Rs 150/-



(टीप : भारताबाहेर CD कुरीयर केली जात नाही.)

एक झलक


आंधळ्याच्या गायी या ऑडीओपुस्तकातील सगळ्या कथांची ४-५ मिनीटाची झलक तुम्ही इथे ऐकू शकता.

 
एक ननैतिक बघ्या (148 Plays)
अभिवाचन : विक्रम गोखले | लेखिका : मेघना पेठे
कालावधी : १ तास १९ मिनिटे (Size: 55.4 MB )
ही कथा कशी वाटली? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!
  (Average rating 3.79 out of 14 votes)
आएं कुछ अब्र (87 Plays)
अभिवाचन : विभावरी देशपांडे | लेखिका : मेघना पेठे
कालावधी : १ तास ४५ मिनिटे (Size: 62.3 MB )
ही कथा कशी वाटली? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!
  (Average rating 2.75 out of 8 votes)

अठरावा उंट (140 Plays)
अभिवाचन : गिरीश ओक, मुक्ता बर्वे | लेखिका : मेघना पेठे
कालावधी : १ तास १४ मिनिटे (Size: 73.9 MB )
ही कथा कशी वाटली? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!
  (Average rating 3.9 out of 10 votes)
सहोदरा (60 Plays)
अभिवाचन : स्वाती सुब्रमण्यम | लेखिका : मेघना पेठे
कालावधी : १ तास ५१ मिनिटे (Size: 65.6 MB )
ही कथा कशी वाटली? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!
  (Average rating 2.5 out of 6 votes)

आस्था आणि गवारीची भाजी (49 Plays)
अभिवाचन : संजय मोने, शिल्पा नवलकर आणि मेघना पेठे | लेखिका : मेघना पेठे
कालावधी : १ तास ३७ मिनिटे (Size: 72.7 MB )
ही कथा कशी वाटली? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!
  (Average rating 3.33 out of 6 votes)
या ऑडीओपुस्तकामधील कथा आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रीणींबरोबर नक्की शेअर करा!

या ऑडीओपुस्तकाचं सरासरी मानांकन :   (3.39 with 44 votes in 484 plays)


Free Download

या ऑडीओपुस्तकाबद्दल अधिक माहिती देणार "मनोगत" इथून Free Download करा!

वेबवर अन्यत्र उपलब्ध

लवकरच मानबिंदू म्युझिक तर्फे हा अल्बम वेबवर अन्यत्र खालील ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल!


"मानबिंदू म्युझिक शॉपी"च्या सहाय्याने ३५० हून अधिक मराठी ब्लॉग्स/वेबसाईट्स वर!

Share and win contest

"आंधळ्याच्या गायी" हे ऑडीओपुस्तक आम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यास मदत करा आणि या पुस्तकातील तुमच्या आवडीची कथा आम्ही तुम्हाला विनामूल्य देऊ, होय! हे अगदी खरं आहे. यासाठी तुम्हाला इतकच करायचं आहे.
 

  1. मानबिंदूच्या फेसबुक पेजचे सदस्य व्हा! यासाठी खालील लाईक बटनावर क्लिक करा
  2. तुमचं नाव, इ-मेल आयडी आम्हाला कळवा.
  3. या पानाची आम्ही खास तुमच्यासाठी तयार केलेली एक वेगळी लिकं इंटरनेटवर (फेसबुक, ट्वीटर्, इ-मेल किंवा ब्लॉगद्वारे) जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा

तुम्हाला दिलेल्या लिंकद्वारे या पानाला किती लोकांनी भेट दिली याची आम्ही नोंद ठेवू आणि याप्रकारे ५० लोकांना या पानावर आमंत्रित केल्यास तुम्हाला तुमच्या आवडीची कुठलीही एक कथा Free Download करण्यासाठीची एक खास लिंक आम्ही तुम्हाला देऊ! मग वाट कसली पाहताय? आत्ताच आमच्या "शेअर ऍंड विन" या योजनेत सहभागी व्हा आणि तुमच्या आवडीची कथा मिळवा, ती सुद्धा विनामूल्य!

तुमचं नाव
तुमचा ई-मेल आयडी
  अशा प्रकारच्या आगामी योजनांबद्दल मला ई-मेल करा
 
NOTE: Participants identified with Click Fraud will be disqualified from the contest!

यासाठी आत्तापर्यंत 17 जणांनी रजिस्टर आणि शेअर केलय. त्यांचा मदतीने हे पान  10  वेळा पाहिलं गेलय!
तुम्ही या योजनेत सहभागी झाले असल्यास तुम्ही आत्तापर्यंत किती लोकांना आमंत्रित केलं आहे हे इथे पहायला मिळेल!


तुम्ही यापूर्वीच सहभागी झाला असून तुम्हाला तुमची लिकं पुन्हा मिळवायची असल्यास येथे रजिस्टर करतानाचा ई-मेल आयडी येथे टाका :


 

अभिप्राय लिहा

मानबिंदूवर उपलब्ध असणारे अन्य अल्बम्स