Maanbindu New Marathi Movies
Maanbindu menu 1
Maanbindu menu 2
 
         
 
 
Guilty - New marathi movie
 
  • कलाकार : अनिकेत विश्वासराव, संतोष जुवेकर, शिवाजी साटम, सुकन्या कुलकर्णी, लोकेश गुप्ते, मधुरा वेलणकर, इला भाटे, प्रदीप वेलणकर, अभिजीत चव्हाण, अशोक शिंदे, पुनम गुलाटी, ज्योती जोशी, शैलेश दातार, आलोक नाथ आणि एहसान कुरेशी
  • दिग्दर्शन : सोहोनी
  • संगीत : श्रीरंग आरस
  • गायक : रविंद्र साठे, साधना सरगम, शोना
  • कथा पटकथा संवाद :
  • निर्मीती : MAX-PRO CREATIONS
 

या चित्रपटात सध्याचा तीन प्रमुख  प्रश्नावर म्हणजे सगळीकडे सुरू असलेला भ्रष्टाचार, एड्स आणि पतिपत्नीमधील नातेसंबंदधात असलेला बिघाड यावर भर टाकण्यात आला आहे. या सगळ्याचा समाजजीवनावर कसा परिणाम होतो, त्यांच्यामुळे अनेकांच्या कुटुंबाची कशी वाताहत होते याचाही उहापोह चित्रपटाच्या निमित्ताने होतो. एक उच्च मध्यमवर्गीय कुटुंब या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असून या सध्याच्या सांस्कृतिक परीवर्तनामुळे या कुटूंबाला एका विपरीत परिस्थितीला कसं सामोरं जावं लागतं याचं चित्रण म्हणजे गिल्टी हा चित्रपट! आधुनिक जीवनशैलीमुळे भरकटलेल्या तरुण पिढी व समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने या चित्रपटाची निर्मीती करण्यात आली आहे. पाहूया कलावंताना काय म्हणायच चित्रपटाबद्दल..

 

 

 
Share Buzz
शिवाजी साटम, प्रदीप वेलणकर,सुकन्या कुलकर्णी, मधुरा वेलणकर, अनिकेत विश्वासराव असे दिग्गज कलाकार या चित्रपटाच्या निमीत्ताने एकत्र आले आहेत. सोबतच हिंदी चित्रपटातले लोकप्रिय अभिनेत आलोक नाथ आणि छोट्या पडद्यावरील  विनोदवीर एहसान कुरेशी प्रथमच मराठी चित्रपटातून दिसणार आहेत.चला पाहूया चित्रपटाची एक झलक..

 

 

* आपले अभिप्राय हे फक्त ह्या पानाशी/त्यावरील माहितीशी संबंधित असावेत. अन्य अभिप्राय लिहिण्यास येथे टिचकी मारा.
*  लॉगिन न करताही अभिप्राय लिहिणे शक्य आहे तरीही सहसा लॉगिन करूनच अभिप्राय लिहावेत. जेणेकरून गरज पडल्यास तुमचा अभिप्राय डिलीट करण्याची सोयही तुम्हाला वापरता येईल.लॉगिन करण्यास येथे टिचकी मारा.
*  गूगल च्या पद्धतीने मराठीत टाईप करण्यास येथे टिचकी मार
नाव :
ई-मेल :
अभिप्राय :  
[ एखादा शब्द अडतोय? किबोर्ड पहा ]
  मराठीत लिहा (F12 - मराठी-इंग्रजीत बदलण्यासाठी)
 Remaining Characters : 1024
[ मानांकन देण्यासाठी ता-यांवर टिचकी मारा ]  
 
मानांकनानुसार सर्वोत्कृष्ट  आणि नुकतेच आलेले अभिप्राय    [ सर्व अभिप्राय पहा ]
  ganesh  |  
  मराठी पाउल पडते पुढे. सिनेमा छान आहे. अप्रतिम्....
[ Sep 27, 2009 11:16 PM ]

  Shailesh Ganesh Ajgaonkar  |  
  अतिक्षय छान चित्रपट
[ Jan 29, 2009 12:45 AM ]

  sachin dabholkar  |  
  छान चित्रपट आहे......खुप छान.....
[ Jan 29, 2009 12:29 AM ]

  raviraaj  |  
  i like this film.
[ Feb 20, 2009 11:49 PM ]

  Rupnavar Sachin Dnyandeo  |  
  chitrpatat ek vegla pan anubhavasarkh janaval.
[ Jan 18, 2009 10:05 PM ]

 
प्रेक्षकांच्या प्रतिक्रीया

Advertisement

 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker
Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..