Maanbindu New Marathi Movies
Maanbindu menu 1
Maanbindu menu 2
 
         
 
 
Mi Shivajiraje Bhosale bolatoy
 
  • कलाकार : महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, सुचिता बांदेकर, सिद्धार्थ जाधव, अभिजीत केळकर, प्रिया बापट, विद्याधर जोशी, मकरंद अनासपुरे, भरत दाभोळकर, भरत जाधव, कमलेश सावंत, मेघना एरंडे
  • दिग्दर्शन : संतोष मांजरेकर
  • संगीत : श्रीरंग आरस
  • गायक : रविंद्र साठे, साधना सरगम, शोना
  • कथा पटकथा संवाद : महेश मांजरेकर आणि अभिजीत देशपांडे
  • निर्मीती : संजय छाब्रिया आणि अश्वमी मांजरेकर
  • संगीत : अजय अतुल समीर
  • गायक : सुखविंदर सिंग, ह्रिषीकेष कामेरकर, अजित परब, डॉ. नेहा राजपाल, नंदेश उमप, बेला शेंडे

Wall-Papers

   

Download : Wallpaper 1, Wallpaper 2, Wallpaper 3, Wallpaper 4 , Wallpaper 5
[ Right Click on link and select Save Target  As.. ]

अश्वमी फ़िल्मस आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत हा चित्रपट येत्या ३ एप्रिलला प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात सुरू झालाय. मराठीच्या इतिहासात अनेक राजांनी आपल्या कार्यकतृत्वाचा ठसा उमटवला. पण शून्यातून जग निर्माण करणारे शिवाजीराजे हे एकमेव होते!आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांच्या अन्याय अत्याचारातून जनतेची सुटका केली आणि उत्तम प्रशासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्याँसमो ठेवले.
काळ बदलला, वर्ष सरली. शिवरायांनी निर्माण केलेल्या या मराठी मुलखात आज मात्र मराठी जनतेचच अस्तित्व धोक्यात येऊ लागलय. मराठी लोकांच्या दुर्बल आर्थिक परिस्थीतीचा आणि सहिष्णू वृत्तीचा गैरफायदा उठवून परप्रांतियानी अनेक क्षेत्रात कुरघोडी केली. मराठी माणूस कतृत्व असूनही मागे राहू लागलाय! सध्या ज्याच्या हातात आर्थिक सत्तेची दोरी त्याची भाषा प्यारी अशी परिस्थीती निर्माण झाली आहे! मराठी माणसंनी आपली चाकरमानी मानसिकता आणि परिस्थितीने आलेली हतबलता सोडून ताठ मानेने उभे रहावे. स्वत:चा विकास आणि उत्कर्ष करावा असा स्फूर्तीदायी संदेश हा चित्रपट घेऊन येतो!
मराठी अस्मितेचा मुद्दा जोर धरत असताना 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात परिस्थीतीमुळे गांजलेल्या मराठी माणसांना उभारी द्यायला, त्यांच्या मनातला स्वाभिमान जागृत करायला प्रत्यक्ष शिवाजीराजे अवतरतात अशी कथा निर्माण करण्यात आली आहे! चित्रपटात महेश मांजरेकर शिवाजीच्या भूमिकेत असून मकरंद अनासपुरे मावळ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.चित्रपटात मकरंदने आपल्या मिश्कील शैलीत चिमटे काढत परिस्थीती वर नेमके भाष्य केले आहे.हिंदीतील सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग हे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच मराठीत गायले आहेत. असेल हिम्मत तर अडवा असं सांगणारा हा चित्रपट 'यू एफ ओ' या तंत्रज्ञानाच्या आधारे एकाचवेळी तब्बल दोनशे चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. माननीय राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचं म्युझिक रिलीज झालं,
 
 

* आपले अभिप्राय हे फक्त ह्या पानाशी/त्यावरील माहितीशी संबंधित असावेत. अन्य अभिप्राय लिहिण्यास येथे टिचकी मारा.
*  लॉगिन न करताही अभिप्राय लिहिणे शक्य आहे तरीही सहसा लॉगिन करूनच अभिप्राय लिहावेत. जेणेकरून गरज पडल्यास तुमचा अभिप्राय डिलीट करण्याची सोयही तुम्हाला वापरता येईल.लॉगिन करण्यास येथे टिचकी मारा.
*  गूगल च्या पद्धतीने मराठीत टाईप करण्यास येथे टिचकी मारा
नाव :
ई-मेल :
अभिप्राय :  
( मराठी - इंग्रजी मध्ये बदलण्यासाठी CTRL+M वापरा. )
 Remaining Characters : 1024
[ मानांकन देण्यासाठी ता-यांवर टिचकी मारा ]  
 
मानांकनानुसार सर्वोत्कृष्ट  आणि नुकतेच आलेले अभिप्राय    [ सर्व अभिप्राय पहा ]
  gaurav satish prabhu  |  
  my pikhr shivajiraje bhosale is my brutiful
[ Mar 29, 2011 7:14 AM ]

  sheetal patil  |  
  अ परतिम चित्रपत्...खु चान्..
[ Oct 19, 2010 1:12 PM ]

  gopal koli  |  
  मला मराठी भाषाचा अभिमान आहे
[ Oct 11, 2010 4:09 AM ]

  Rupesh Rane  |  
  अप्रतिम खरच याची गरज होती.. !!जय महाराष्ट्र!!
[ Sep 16, 2009 1:42 AM ]

  Preshit Pawar  |  
  मराठी माणसाची अस्मीता जागी करुण देणारा चीत्रपट आहे . मलाच काय प्रतेक मराठी माणसाला आवडला पाहिजे ....................................... जय महारासत्रा
[ Sep 5, 2009 1:54 PM ]

 

Advertisement

 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker
Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..