Maanbindu New Marathi Movies
Maanbindu menu 1
Maanbindu menu 2
 
         
 
 
Sanai Chaughade - Marathi movie by Shreyas Talapade
 
  • कलाकार : सुबोध भावे, संतोष जुवेकर, तुषार दळवी, शिल्पा तुळसकर आणि सई ताम्हणकर
  • दिग्दर्शन : राजीव पाटील
  • संगीत : अवधूत गुप्ते
  • गायक : सुनिधी चौहान
  • संवाद : संजय पवार
  • निर्मीती : दिप्ती श्रेयस तळपदे
 

 
Share
सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई ह्यांच्या मुक्ता आर्टस ह्या बॅनरखाली, 'सनई चौघडे' हा चित्रपट मध्यंतरी प्रदर्शित झाला होता! दिप्ती श्रेयस तळपदे ह्यांची निर्मीती असलेल्या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत तुषार दळवी, शिल्पा तुळसकर, सुबोध भावे, संतोष जुवेकर आणि सई ताम्हणकर ह्यांच्या आणि चित्रपटाला संगीत दिलय आपल्या सगळ्यांचेच आवडते संगीतकार अवधूत गुप्ते ह्यांनी! आता इतके सगळे दिग्गज कलाकार असणा-या ह्या चित्रपटाची साधारण संकल्पना किंवा कथा तरी काय, ह्याची उत्कंठा तुम्हाला लागली असणं साहजिकच आहे!  'हे लग्न होणारच' असं सांगणारा हा चित्रपट अर्थातच गुंफ़लाय तरुणाईच्या जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेविषयी. ..पण हे सगळं आम्ही कशाला तुम्हाला सांगतोय! चला आपण थेट जाऊया सुबोध भावे आणि स्वप्नील रास्ते यांनी आयोजीत केलेल्या चित्रपटाच्या प्रि-प्रिमीयर टॉक शोला आणि ऐकूया चित्रपटाविषयी काही श्रेयस तळपदे, चित्रपटाची नायिका सई ताम्हणकर आणि अवधूत गुप्ते ह्यांच्याकडून..

श्रेयस तळपदे, सुबोध भावे किंवा एकंदरीतच सनई चौघडेच्या टिमची मानबिंदूने घेतलेली छायाचित्रं पहाण्यासाठी येथे टिचकी मारा

हा चित्रपट तांत्रिकद्द्रष्ट्याही अतिशय उत्तमरीत्या हाताळण्यात आलेला आहे. चित्रपटाच बहुतांश चित्रीकरण हे मुंबई पुण्यातच झालं असलं तरीही चित्रीकरणाचा उत्तम दर्जा आणि चित्रीकरणासाठी निवडलेली सुंदर ठिकाणं ह्या सर्व बाबींमुळे ह्या चित्रपट ह्या चित्रपटाला खूप 'फ़्रेश लूक' मिळालाय. अवधूत गुप्तेंनी संगीतबद्ध केलेली सगळीच गाणी आधुनिक चालींची आहेत.त्यात सुनिधी चौहान ने गायलेलं कांदेपोहे हे रॉक गाणं हे नक्कीच तरुणाईची पावलं थिरकवणारं आहे ! चला बघूया ह्या चित्रपटाची काही झलक..

 

* आपले अभिप्राय हे फक्त ह्या पानाशी/त्यावरील माहितीशी संबंधित असावेत. अन्य अभिप्राय लिहिण्यास येथे टिचकी मारा.
*  लॉगिन न करताही अभिप्राय लिहिणे शक्य आहे तरीही सहसा लॉगिन करूनच अभिप्राय लिहावेत. जेणेकरून गरज पडल्यास तुमचा अभिप्राय डिलीट करण्याची सोयही तुम्हाला वापरता येईल.लॉगिन करण्यास येथे टिचकी मारा.
*  गूगल च्या पद्धतीने मराठीत टाईप करण्यास येथे टिचकी मार
नाव :
ई-मेल :
अभिप्राय :  
[ एखादा शब्द अडतोय? किबोर्ड पहा ]
  मराठीत लिहा (F12 - मराठी-इंग्रजीत बदलण्यासाठी)
 Remaining Characters : 1024
[ मानांकन देण्यासाठी ता-यांवर टिचकी मारा ]  
 
मानांकनानुसार सर्वोत्कृष्ट  आणि नुकतेच आलेले अभिप्राय    [ सर्व अभिप्राय पहा ]
  ravi  |  
  मि हा चित्रपट पाहिला ,,,,,,, खुप आवडला आणि सई चि भुमिका मला जास्त आवडली ह्या चित्रपट मुळे मि सईचा चाहता झालोय..... i love sai tamhankar
[ Sep 3, 2010 1:03 PM ]

  ashwini  |  
  very nice flim
[ Jul 6, 2010 10:35 AM ]

  swapnil  |  
  जबरदस्त
[ May 11, 2010 1:49 PM ]

  darshana  |  
  असा पिचर परत होनरच नाहि खुप खुप खुप सहि
[ Sep 21, 2009 1:44 AM ]

  Sachin  |  
  सर्वानी आवर्जुन चित्रपट पहावा आसा अप्रतिम चित्रपट आहे
[ Aug 10, 2009 10:14 AM ]

 
सनई चौघडेच्या टिम ने खास 'मानबिंदू'ला दिलेल्या शुभेच्छा
 

Advertisement

 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker
Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..