Ek Lafada Visarta Na Yenara:Marathi music album|Download MP3 songs:Maanbindu.com
SocialTwist Tell-a-Friend
संकल्पना गाणी ऐकूया
आठवणीतल्या आठवणी ऑनलाईन खरेदी करा
Ek Lafada Visarata Na Yenara download MP3 songs, order CD
Ek Lafada Visarta Na Yenara
  • संगीत :
    मयुरेश माडगांवकर
  • गीतकार
    ना.धो. महानोर, मंगेश पाडगावकर, स्पृहा जोशी, उद्धव देसाई, विक्रम भागवत, तेजस रानडे, योगेश जोशी
  • गायन :
    आलाप भागवत, यशोदा बुधकर
  • संगीत संयोजन
    आनंद सहस्त्रबुद्धे

एक लफडं विसरता न येणारं हे नाटक अलिकडेच रंगभूमीवर येऊन गेलं. आलाप भागवत आणि यशोदा बुधकर यांनी गायलेल्या या नाटकातील वेगळ्या ढंगाच्या आणि चालींच्या या गाण्यांना प्रेक्षकांची खूप पसंती लाभली आणि म्हणूनच या नाटकाच्या रौप्यमहोत्सवी प्रयोगात या गाण्यांच्या ऑडीओ सीडीचं प्रकाशन  श्री अशोक पत्की, अवधूत गुप्ते आणि श्री यशवंत देव यांच्या हस्ते करण्यात आलं! तरुणाईला साद घालतील अशी विविध ढंगाची १४ गाणी या CD मध्ये असून एक लफडं विसरता न येणारं या नाटकामध्ये १४ पैकी ९ गाण्यांना फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन केलं होतं. विशेष उल्लेखनिय बाब म्हणजे या गाण्यांच्या संगीत दिग्दर्शनासाठी संगीतकार मयुरेश मडगांवकर ह्याला लवासा मराठी इंटरनॅशनल फिल्म ऍंड थिएटर ऍवार्ड (MIFTA) २०१०-११, झी-गौरव २०१०-११ आणि  महाराष्ट्र राज्य शासन व्यावसायिक नाट्यस्पर्धा

पाऊस आगळा आणि चांद हा बुडून गेला या गाण्यांचे नाट्यप्रयोगांमधील चित्रीकरण

२०१०-११ येथे सर्वोत्कृष्ट संगीतकाराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. या व्यतिरीक्त म.टा. सन्मान २०११ आणि सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार २०११ या पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी नामांकनही मिळालं होतं!

 [ Go to top ]
 
Share

अल्बममधील निवडक गाणी खरेदी करा! NEW


 
  Shopping cart
सध्या तुम्ही एकही गाणं निवडलेलं नाही. नवीन मराठी गाणी खरेदी करून  मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्या!

सॉरी म्हनली मला ती (110 Plays)
गायन : आलाप भागवत | गीतकार : उद्धव देसाई
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 3.5 out of 8 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 18 or $0.95
Set as your Caller Tune

ही कुठली शारीर भाषा (65 Plays)
गायन : यशोदा बुधकर | गीतकार : स्पृहा जोशी
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 3.0 out of 3 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 18 or $0.95
Set as your Caller Tune

आतून जाणवे का? (45 Plays)
गायन : यशोदा बुधकर | गीतकार : स्पृहा जोशी
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 3.83 out of 6 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 18 or $0.95
Set as your Caller Tune

च्या मायला (29 Plays)
गायन : आलाप भागवत | गीतकार : उद्धव देसाई
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 2.0 out of 2 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 18 or $0.95
Set as your Caller Tune

मना न्हाय मनस्विनी (11 Plays)
गायन : आलाप भागवत | गीतकार : उद्धव देसाई
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 2.0 out of 2 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 18 or $0.95
Set as your Caller Tune

उगवाव्यात मुली शेताशेतातून (18 Plays)
गायन : आलाप भागवत | गीतकार : विक्रम भागवत
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 3.0 out of 3 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 18 or $0.95
Set as your Caller Tune

मुका म्हणजे कसा असतो (11 Plays)
गायन : आलाप भागवत | गीतकार : योगेश जोशी
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 2.0 out of 2 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 18 or $0.95
Set as your Caller Tune

आईच्यान नव्हतं वाटलं (15 Plays)
गायन : आलाप भागवत | गीतकार : विक्रम भागवत
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 2.0 out of 3 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 18 or $0.95
Set as your Caller Tune

या अल्बमचं सरासरी मानांकन :   (3.0 with 29 votes in 304 plays)

संपूर्ण अल्बम खरेदी करा, किंमत रू ९९ फक्त!

Delivery :

 

Instant Download! (49 MB)


हा अल्बम तुम्ही खालील पर्यांयांसह ऑनलाईन खरेदी करू शकता. [ Go to top ]
Online Payment Options
 
 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker
Maanbindu home page Marathi Movies : About new marathi movies Marathi Artists :  About young & very talented marathi artits Marathi Natak/plays, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : About new marathi music albums / new movie songs Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Easy Online Marathi Typing Tool Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Contac us