Maanbindu home page Marathi Movies : About new marathi movies Marathi Artists :  About young & very talented marathi artits Marathi Natak/plays, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : About new marathi music albums / new movie songs Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Easy Online Marathi Typing Tool Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Contac us
Ghan Ghungurwala Aala:Marathi music album|Lyrics Mangesh Padgaonkar,Vittal Umap|Download MP3 songs

Ghan Ghungurwala Aala : Marathi Music album. Lyrics by Mangesh Padgavkar, Vittal Umap, Samradhni & Vaibhav Chalke. Composed by Prashant Kadam & Sung by Neha Rajpal, Nandesh Umap, Jitendra Tupe, Aparna Bivalkar, Vaibhavi, Mastar Aryan.

नेहा राजपाल अल्बमबद्दल सांगताना

नंदेश उमप अल्बमबद्दल सांगताना

वैभवी अल्बमबद्दल सांगताना

अपर्णा बिवलकर अल्बमबद्दल सांगताना

सम्राज्ञी अल्बमबद्दल सांगताना

वैभव चाळके अल्बमबद्दल सांगताना

श्रेयनामावली

  • संगीतकार : प्रशांत कदम
  • गीतकार : मंगेश पाडगावकर, विठ्ठल उमप, वसंत कदम, सम्राज्ञी आगरकर, वैभव चाळके
  • स्वर : डॉ. नेहा राजपाल, नंदेश उमप, संदीप पोखरणकर, जितेंद्र तुपे, अपर्णा बिवलकर, वैभवी, मास्टर आर्यन
  • संगीत संयोजन : सत्यजित जामसंडेकर
  • वादन : सत्यजित जामसंडेकर, विशाल खोत, शशांक हडकर, मंदार तांडेल, रोहन कदम

संकल्पना

प्रशांत कदम प्रस्तुत "घन घुंगूरवाळा आला" हा पाऊस सुरांचा विविधरंगी म्युझिक अल्बम मानबिंदू म्युझिक तर्फे आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत. पावसाची वेगवेगळी रुपे या अल्बमद्बारे आपल्याला 'ऐकायला' मिळणार आहेत! शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, पाश्चात्त्य संगीत यांचा श्रवणीय मेळ या अल्बमद्वारे तुम्हाला चिंब भिजवेल हे नक्की.

कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं "घन घुंगूरवाळा आला" ही गीत रचना या अल्बमचे टायटल ट्रॅक आहे तर लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे "झालं पावसांच मन" हे गीत यातलं खास आकर्षण आहे. या व्यतिरीक्त अल्बममधल्या दोन गाण्यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो त्यातलं पहिलं म्हणजे "पाऊस" या क्लासिकल आणि वेस्टर्न संगीताचं फ्य़ूजन असलेल्या गाण्याचा! जयंत मल्हार या रागावर आधारीत "मेघा नको बरसू असा" या मराठी बंदीशीच अप्रतिम फ्यूजन  संगीतकार प्रशांत कदम यांनी केलं आहे. दुसरं गाणं "निळवर्णी आभाळाचा" हे गाणं सुद्धा खूप अप्रतिम झालं आहे. वैभवीच्या रांगड्या आवाजातलं गाणं ऐकताना अस्सल मराठी मातीतली गाणी देणारे अजय अतुल हे एकमेव संगीतकार नसल्याची जाणीव होते! तरूण पिढीचे गीतकार वैभव चाळके आणि सम्राज्ञी यांनी देखील रसिकांना आवडतील रुचतील अशाच गीत रचना केल्या आहेत.

एकूणच काय तर संगीतकार प्रशांत कदम यांनी भावगीत, रोमॅन्टीक, करूण, क्लासिकल, आणि फ्यूजन अशा सर्व प्रकारच्या संगीताचा समावेश करून रसिकांना पाऊसगाण्यांची एक फॅन्टॅस्टीक ट्रीटच दिली आहे. आमच्यासारखी तुम्ही ती तितकीच एन्जॉय कराल अशी आम्हाला खात्री आहे 

Download Noraml quality MP3 tracks

या अल्बममधील सगळ्या आठ गाण्यांचे Normal Quality Tracks (128KBPS ) सवलतीच्या किमतीत येथून डाऊनलोड करा.

Download High Quality MP3 tracks

या अल्बममधील सगळ्या नऊ गाण्यांचे High Quality Tracks (320KBPS ) सवलतीच्या किमतीत येथून डाऊनलोड करा.

Order A CD Online

भारतामध्ये कुठेही या अल्बमची CD तुम्ही कुरीयरद्वारे घरपोच मागवू शकता!

Rs 99/-

Order A CD - COD (Pay Cash on Delivery)

महाराष्ट्रामध्ये कुठेही कॅश ऑन डिल्हिवरीसाठी पद्धतीने CD घरपोच मिळवण्यासाठी तुमचं नाव आणि पत्ता SMS करा ०९९६०२८१०५५ या क्रमांकावर! किंमत रु १३०/- .

अल्बममधील निवडक गाणी ऐका, तुमचे रेटींग्स दया आणि आवडल्यास एक/अनेक गाणी खरेदी करा!

 
  Shopping cart
सध्या तुम्ही एकही गाणं निवडलेलं नाही. नवीन मराठी गाणी खरेदी करून  मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्या!

पाऊस - फ़्युजन (99 Plays)
गायन : अपर्णा, जितेंद्र, सत्यजित | गीतकार : वसंत कदम (बंदिश)
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.81 out of 63 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 15 or $0.9
Set as your Caller Tune

निळवर्णी आभाळाचा (74 Plays)
गायन : वैभवी | गीतकार : सम्राज्ञी
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.82 out of 56 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 15 or $0.9
Set as your Caller Tune

रिमझीम पावसात (75 Plays)
गायन : नेहा राजपाल | गीतकार : सम्राज्ञी
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.88 out of 48 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 15 or $0.9
Set as your Caller Tune

झालं पावसाचं मन (43 Plays)
गायन : नंदेश उमप | गीतकार : विठ्ठल उमप
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.78 out of 45 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 15 or $0.9
Set as your Caller Tune

या अल्बमचं सरासरी मानांकन :   (4.82 with 212 votes in 291 plays)

Download FREE karaoke (Music) MP3 tracks

प्रत्येकामध्ये कुठेतरी एक गायक/गायिका दडलेली असते असं आम्हाला नेहमी वाटत आलय! पण प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ करण्यासाठी वादक कलाकार असणं जवळपास अशक्य आहे. म्हणूनच मानबिंदू म्युझिक तर्फे या अल्बममधील सगळ्या गाण्यांचे Karoake(music) tracks आम्ही इथे Free Downloading साठी उपलब्ध करून देत आहोत; जेणेकरून तुम्हाला या अल्बममधील तुमची आवडती गाणी कुठेही सहज गाता यावीत आणि ती सुद्धा Original म्युझिकसह! ( ७ गाण्यांचे Karoake ट्रॅक्स CD मध्येही समाविष्ट आहेत!) 

पाऊस - फ़्युजन (74 downloads)
निळवर्णी आभाळाचा (45 downloads)
रिमझीम पावसात (52 downloads)
झालं पावसाचं मन (44 downloads)

वेबवर अन्यत्र उपलब्ध

"मानबिंदू म्युझिक शॉपी"च्या सहाय्याने ३८० हून अधिक मराठी ब्लॉग्स/वेबसाईट्स वर!

अभिप्राय लिहा

मानबिंदूवर उपलब्ध असणारे अन्य अल्बम्स