Maanbindu home page Marathi Movies : About new marathi movies Marathi Artists :  About young & very talented marathi artits Marathi Natak/plays, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : About new marathi music albums / new movie songs Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Easy Online Marathi Typing Tool Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Contac us
Mandhund- New Marathi music album|Download Mandhund MP3 songs|Order Mandhund CD

Mandhund : Marathi Music album Composed by Abhijeet Rane, Lyrics by Akhil Joshi, Sung by Vaishali Made, Dr. Neha Rajpal, Kshitij tare, Jaydeep Bagwadkar, Paulami Pethe, Dr. Aparna Mayekar

डॉ. नेहा राजपाल आणि अभिजीत राणे अल्बमबद्दल सांगताना

क्षितीज तरे अल्बमबद्दल सांगताना

वैशाली माडे अल्बमबद्दल सांगताना

जयदीप बगवाडकर अल्बमबद्दल सांगताना

पौलमी पेठे "या प्रितीचे" सादर करताना

श्रेयनामावली

  • गीतकार : अखिल जोशी
  • संगीतकार : अभिजीत राणे
  • स्वर : वैशाली माडे, डॉ. नेहा राजपाल, क्षितीज तारे, जयदीप बगवाडकर, पौलमी पेठे, डॉ. अपर्णा मयेकर
  • संगीत संयोजन : संदेश हाटे
  • ताल संयोजन : अभिजीत नार्वेकर
  • डिझाईन : एक्र्पेशन ग्राफीक्स

संकल्पना

अनंतलता निर्मीत आणि गीतकार अखिल जोशी प्रस्तुत मनधुंद हा एक 'रॉकींग' अल्बम 'मानबिंदू म्युझिक' तर्फे आपल्यासमोर आणताना आम्हाला खूप आनंद होतोय. पाऊस आणि प्रेम या मनाच्या खास आणि नाजूक कप्प्यात असलेल्या विषयावर आधारलेली;गीतकार अखिल जोशी यांनी लिहिलेली ९ वेगवेगळी गाणी या अल्बमद्वारे रसिकांना ऐकायला मिळतील. अल्बमचं टायटल ट्रॅक 'मनधुंद', पौलमी पेठे यांनी गायलेलं 'या प्रीतिचे आभास असे' आणि वैशाली माडे हिने गायलेली 'सांजवेळ झाली प्रिया' व 'होशील का रे माझा साजण'ही गाणी खास जमून आली आहेत.

मेलोडीयस संगीतकार म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या अभिजीत राणेचा हा तब्बल १२ वा अल्बम. शब्दांमध्ये असलेला गोडवा गाण्यातील हरकतीमधून आणि काही खास जागांच्या नाजूक कलाकुसरीसह स्वरांमध्ये गुंफण्याची एक खास कला अभिजीतला अवगत आहे.त्यामुळे 'गायकी'वर विशेष प्रेम करणारा वर्ग हा नेहमीच अभिजीतचा चाहता ठरला आहे आणि ती गोष्ट या ही अल्बममध्ये प्रकर्षाने जाणवते.

हा अल्बम तसा गायकांच्या बाबतीत 'मल्टीस्टारर' म्हणायला हवा! मर्डर-२, देव-D, दस कहानिया या सारख्या हिंदी चित्रपटात पार्श्वगायन केलेल्या क्षितीज तारेने प्रथमच एका मराठी अल्बमसाठी पार्श्वगायन केल आहे. त्याबरोबरच सध्याची आघाडीची गायिका डॉ. नेहा राजपाल, सारेगमप फेम वैशाली माडे,जयदीप बगवाडकर, पौलमी पेठे आणि 'हदयी वसंत फुलताना'सारखं सुप्रसिद्ध प्रेमगीत गायलेल्या आणि दत्ता डावजेकर यांची कन्या असलेल्या ज्येष्ठ गायिका डॉ.अपर्णा मयेकर असे अनेक कसलेल्या कलाकारांनी यात पार्श्वगायन केलं आहे. एकूणच काय तर अल्बमच्या मनधुंद या नावाला सार्थ ठरवत मनाला या अल्बमधली सगळी गाणी पावसासारखी चिबं भिजवत तुम्हाला बेधुंद करणार आहेत हे मात्र नक्की!

 

Download Noraml quality MP3 tracks

या अल्बममधील सगळ्या नऊ गाण्यांचे Normal Quality Tracks (128KBPS ) सवलतीच्य किमतीत येथून डाऊनलोड करा.

Download High Quality MP3 tracks

या अल्बममधील सगळ्या नऊ गाण्यांचे High Quality Tracks (320KBPS ) सवलतीच्या किमतीत येथून डाऊनलोड करा.

Order A CD Online

भारतामध्ये कुठेही या अल्बमची CD तुम्ही कुरीयरद्वारे घरपोच मागवू शकता!

Rs 99/-

Order A CD - COD (Pay Cash on Delivery)

महाराष्ट्रामध्ये कुठेही कॅश ऑन डिल्हिवरीसाठी पद्धतीने CD घरपोच मिळवण्यासाठी तुमचं नाव आणि पत्ता SMS करा ०९९६०२८१०५५ या क्रमांकावर! किंमत रु १३०/- .

निवडक गाणी खरेदी करा!

 
या अल्बममध्ये असलेल्या एकूण ९ गाण्यांपैकी काही निवडक गाणी खास मानबिंदूच्या रसिकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत!

 
  Shopping cart
सध्या तुम्ही एकही गाणं निवडलेलं नाही. नवीन मराठी गाणी खरेदी करून  मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्या!

मन धुंद होऊनी जाते (175 Plays)
गायन : डॉ. नेहा राजपाल,क्षितीज तारे | गीतकार : अखिल जोशी
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.21 out of 28 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 18 or $0.9
Set as your Caller Tune

पावसाचा रंग कोरा (101 Plays)
गायन : डॉ. नेहा राजपाल | गीतकार : अखिल जोशी
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.42 out of 19 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 18 or $0.9
Set as your Caller Tune

प्रीत तुझी (79 Plays)
गायन : जयदीप बगवाडकर | गीतकार : अखिल जोशी
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.56 out of 16 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 18 or $0.9
Set as your Caller Tune

या प्रीतिचे आभास असे (96 Plays)
गायन : पौलमी पेठे | गीतकार : अखिल जोशी
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.29 out of 14 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 18 or $0.9
Set as your Caller Tune

या अल्बमचं सरासरी मानांकन :   (4.35 with 77 votes in 451 plays)

Download FREE karaoke (Music) MP3 tracks

प्रत्येकामध्ये कुठेतरी एक गायक/गायिका दडलेली असते असं आम्हाला नेहमी वाटत आलय! पण प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ करण्यासाठी वादक कलाकार असणं जवळपास अशक्य आहे. म्हणूनच मानबिंदू म्युझिक तर्फे या अल्बममधील सगळ्या गाण्यांचे Karoake(music) tracks आम्ही इथे Free Downloading साठी उपलब्ध करून देत आहोत; जेणेकरून तुम्हाला या अल्बममधील तुमची आवडती गाणी कुठेही सहज गाता यावीत आणि ती सुद्धा Original म्युझिकसह! ( ७ गाण्यांचे Karoake ट्रॅक्स CD मध्येही समाविष्ट आहेत!) 

मन धुंद होऊनी जाते (101 downloads)
पावसाचा रंग कोरा (56 downloads)
प्रीत तुझी (63 downloads)
या प्रीतिचे आभास असे (41 downloads)

वेबवर अन्यत्र उपलब्ध

मानबिंदू म्युझिक तर्फे हा अल्बम वेबवर अन्यत्र खालील ठिकाणी उपलब्ध करण्यात आला आहे!



"मानबिंदू म्युझिक शॉपी"च्या सहाय्याने ३५० हून अधिक मराठी ब्लॉग्स/वेबसाईट्स वर!

अभिप्राय लिहा

मानबिंदूवर उपलब्ध असणारे अन्य अल्बम्स