Pahile Vahile Prem:Marathi music album|Download MP3 songs:Maanbindu.com
SocialTwist Tell-a-Friend
संकल्पना गाणी ऐकूया
आठवणीतल्या आठवणी ऑनलाईन खरेदी करा
Pahile Vahile Prem download MP3 songs, order CD
  • संगीत :
    अशोक पत्की
  • गायन :
    नील नाडकर्णी, बेला शेंडे, वैशाली सामंत.
  • बासरी :
    राकेश चौरसिया
  • कवी :
    मिलींद जोशी, केदार परुळेकर, प्रविण दवणे, मनोज यादव
  • संगीत संयोजन :
    तबी, पारीक
  • ध्वनीमुद्रण:
    आजीवासन स्टुडीओ

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेला पहिले वहिले प्रेम हा मराठी प्रेमगीतांचा अल्बम नुकताच प्रसिध्द झाला आहे. बेला शेंडे, वैशाली सामंत या प्रथितयश गायिकांबरोबरच नील नाडकर्णी या जन्मापासूनच अमेरिकास्थीत असलेल्या तरूण गायकाने या अल्बमद्वारे मराठी संगीतक्षेत्रात आपले प्रथम पदार्पण केले आहे.

काळानुसार बदलणारा संगीतकार म्हणून अशोक पत्कींनी पाडलेली छाप या ही अल्बममध्ये कायम आहे! राधा ही बावरी या लोकप्रिय संगीत संयोजन करणा-या तब्बी, पारीक या जोडीनेच या अल्बमचं संगीत संयोजन केलय. पं हरीप्रसाद चौरसिया यांचा भाचा राकेश चौरसिया याचे सुमधूर बासरीवादन हे ही या अल्बमच खास वैशिष्टय! 

संगीतकार अशोक पत्की सांगत आहेत पहिले वहिले प्रेमबद्दल 

 पहिले वहिले प्रेम या अल्बम मध्ये एकूण ८ गाणी असून नील नाडकर्णी आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं गहिरे गहिरे हे नयन तुझे हे गाणं खास जमून आलं आहे. माझ्यासवे चांदणे लाजले हे हळूवार प्रेमगीत बेला शेंडेने अप्रतिम गायलयं! या व्यतिरीक्त राम की कसम हे वैशाली सामंत ने गायलेलं हिंदी मराठी गाणं,  'येशील का लाटे परी मज साठी'  हे नील नाडकर्णीने गायलेलं शंकर महादेवन स्टाईलचं गाणं ही उल्लेख करण्याजोगी गाणी या अल्ब्ममध्ये आहेत!

 [ Go to top ]

 
Share

अल्बममधील निवडक गाणी खरेदी करा! NEW


 
  Shopping cart
सध्या तुम्ही एकही गाणं निवडलेलं नाही. नवीन मराठी गाणी खरेदी करून  मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्या!

गहिरे गहिरे हे नयन तुझे (413 Plays)
गायन : नील नाडकर्णी, वैशाली सामंत | गीतकार : मिलिंद जोशी
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 3.76 out of 72 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 20 or $0.95

माझ्यासवे चांदणे लाजलेले (314 Plays)
गायन : बेला शेंडे | गीतकार : केदार परुळेकर
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 3.72 out of 58 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 20 or $0.95

राम की कसम (101 Plays)
गायन : वैशाली सामंत | गीतकार : मिलींद जोशी
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 3.88 out of 25 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 20 or $0.95

येशील का (228 Plays)
गायन : नील नाडकर्णी | गीतकार : प्रवीण दवणे
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 3.78 out of 40 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 20 or $0.95

सांज मनातील (127 Plays)
गायन : नील नाडकर्णी | गीतकार : प्रवीण दवणे
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 3.84 out of 31 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 20 or $0.95

राधिकेचा कान्हा (97 Plays)
गायन : नील नाडकर्णी | गीतकार : मनोज यादव
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 3.69 out of 32 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 20 or $0.95

काजळ लावूनी (90 Plays)
गायन : नील नाडकर्णी | गीतकार : मनोज यादव
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.08 out of 24 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 20 or $0.95

धन धन ढोल (66 Plays)
गायन : नील नाडकर्णी | गीतकार : मिलिंद जोशी
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 3.61 out of 23 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 20 or $0.95

या अल्बमचं सरासरी मानांकन :   (3.78 with 305 votes in 1436 plays)

संपूर्ण अल्बम खरेदी करा, किंमत रू ९९ फक्त!

Delivery :

 

Instant Download! (49 MB)


हा अल्बम तुम्ही खालील पर्यांयांसह ऑनलाईन खरेदी करू शकता. [ Go to top ]
Online Payment Options
 

या अल्बमच्या रेकॉर्डींगसाठी नील नाडकर्णी तब्बल १ महिना भारतात मुक्कमास आला होता. जन्मापासून अमेरिकेत वाढल्याने इथलं वातावरण, इथली माणसं सगळचं त्याच्यासाठी नवीन होत. रेकॉर्डींगचाही त्याला पूर्वी अनुभव नव्हता. प्रत्येक गाण्याचा अर्थ समजावून घेणं, त्याची चाल गळ्यात उतरेपर्यंत आणि अशोकजींचं समाधान होईपर्यंत रियाझ करणं आणि त्यांनतरच रेकॉर्डींगला उभं रहाणं हा नीलचा त्यावेळेचा दिनक्रम असे!

त्याने अल्बमसाठी घेतलेल्या या परिश्रमांच, त्याच्या तजेलदार, मोकळ्या आवाजाचं आणि त्याने केलेल्या अस्खलित मराठी उच्चारांचं संगीतकार अशोक पत्कींनी म्हणूनच विशेष कौतुक केलं आहे!

अशोकजींची आणि नीलची ओळख कशी झाली आणि रेकॉर्डींगच्या वेळच्या इतर आठवणीतल्या आठवणी ऐकूया अशोकजींच्याच शब्दात वर असलेल्या व्हिडीओ मध्ये! अशोकजींप्रमाणेच नीलच्याही आठवणी त्याने त्याच्याच शव्दात इथे मांडल्या आहेत.

[ Go to top ]

 
 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker
Maanbindu home page Marathi Movies : About new marathi movies Marathi Artists :  About young & very talented marathi artits Marathi Natak/plays, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : About new marathi music albums / new movie songs Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Easy Online Marathi Typing Tool Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Contac us