Aamchi Gani - Marathi Music Show

भरत बळवल्ली

 भरत बलवल्ली लहान वयातच शास्त्रीय संगीतात स्वत:चा दरारा निर्माण करणारं व्यक्तिमत्व! वयाच्या फक्त १९ व्या वर्षी स्वराधीश ही पदवी जगदगुरू श्री शंकराचार्य करवीर विद्यापीठ आणि सूरमणी ही पदवी सुरसिंगार संसद या नावाजलेल्या संस्थांतर्फ़े त्याला मिळली आहे. चला अधिक जाणून घेऊया भरत बळवल्ली बद्दल..

स्वप्नील बांदोडकर

  या नावाची खरतर वेगळी अशी ओळख करून द्यायची गरजच नाही. सुमारे शंभर मराठी चित्रपट आणि विविध भाषांमधील पाचशेहून अधिक गाणी गाणारा स्वप्नील मराठीमधला सर्वात लोकप्रिय गायक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही!. चला अधिक जाणून घेऊया स्वप्नील बांदोडकर बद्दल.

अभिजीत राणे

 सध्या संगीतकार अभिजीत राणेचे सध्या ८ अल्बम प्रकाशित झाले असले तरी गायक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात त्याने केली होती. अभिजीतने 'मेरी आवाज सुनो' या स्टार प्लस या वाहीनीवरील कार्यक्रमात आणि २००१ साली झालेल्या सारेगम (हिंदी) मध्येही विजेतेपद पटकावले होते.. चला अधिक जाणून घेऊया अभिजीत राणे बद्दल.

प्राजक्ता पालव

 मुंबईच्या प्राजक्ताने जे.जे स्कूल ऑफ़ आर्ट्स मधून मास्टर ऑफ़ फ़ाईन आर्ट्स ही पदवी प्राप्त केली आहे.यानंतर चित्रकलेत गेली अनेक वर्षे उल्लेखनिय कामगिरी करत असून महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स ऑफ़ इंडिया,मिड डे, हिंदुस्थान टाईम्स, यासारख्या अग्रगण्य वृत्तपत्रांनीही तिचं वेळोवेळी कौतुक केलं आहे!. चला अधिक जाणून घेऊया प्राजक्ता पालव बद्दल.

मनधुंद

पाऊस आणि प्रेम या मनाच्या खास आणि नाजूक कप्प्यात असलेल्या विषयांवर आधारलेला एक 'रॉकिंग' अल्बम! . चला अधिक जाणून घेऊया मनधुंद बद्दल.

स्पंदन

"Many Moods of Romance" अशी टॅगलाईन असणारा आणि साधना सरगम, स्वप्नील बांदोडकर, रविंद्र बिजूर यांनी गायलेला एक रोमॅंटीक मराठी अल्बम!. चला अधिक जाणून घेऊया स्पंदन बद्दल.

दुर्वांकुर

"The Devotion Stylized" अशी टॅगलाईन असणारा, लिटील मॉनिटर मुग्धा वैशंपायन, स्वप्नील बांदोडकर यासारख्या गायकानी गायलेला आणि सुखदा भावे ने संगीतबद्ध केलेला भक्तीगीतांचा अल्बम!. चला अधिक जाणून घेऊया दुर्वांकुर बद्दल.

घन घुंगुरवाळा आला

शास्त्रीय संगीत,लोकसंगीत,पाश्चात्त्य संगीत अशा विविधरंगी संगीतप्रकारातील पाऊसगाण्यांची एक "फॅनटॅस्टीक ट्रीट"! . चला अधिक जाणून घेऊया घन घुंगुरवाळा आला बद्दल.

एक पाऊस कधीचा

पाऊस आणि कविता यांचं नातं तसं पूर्वीपासूनचच. पण हे नातं एका अगदी वेगळया स्वरूपात उलगडून दाखवलय एक पाऊस कधीचा या सांगितीक मैफीलीत!एक बेफिकीर,स्वच्छंदी पाऊस एका हळव्या, बेधुंद कवितेच्या प्रेमात पडतो आणि आकाराला येते त्यांची एक अनोखी प्रेमकहाणी!. चला अधिक जाणून घेऊया एक पाऊस कधीचा बद्दल.

अवघा रंग एकची झाला

नाट्यसंपदा निर्मीत अवघा रंग एकची झाला या नाटकाचे ३०० हून प्रयोग नुकतेच पूर्ण झाले आहेत. या नाटकात भारतीय, पाश्चिमात्य व इतर संगीत कलाकृतींचा उत्तम मेळ घातला गेल्याने हे नाटक थोरांपासून तरुणांपर्यंत सर्वांनाच आवडतय!. चला अधिक जाणून घेऊया अवघा रंग एकची झाला बद्दल.

विच्छा माझी पुरी करा

वसंत सबनिस लिखित "विच्छा माझी पुरी करा" हे नाटक नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेतर्फे पुन्हा रंगभूमीवर आणण्यात आलय.अत्यंत लवचिक फॉर्म असलेल्या या लोकनाट्यात त्या त्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील घटनांवर विनोदी पण मार्मिक टिकाटीप्पणी केली जाते.. चला अधिक जाणून घेऊया विच्छा माझी पुरी करा बद्दल.

संन्यस्त ज्वालामुखी

संन्यस्त ज्वालामुखी या विवेकानंदांच्या जीवनावर आधारीत नाटकात सुमारे ३५ कलावंत काम करत असून सर्वच कलाकारांनी नाटकाच्या यशात हातभार लावला आहे. संग्राम समेळ ह्यांनी विवेकानंद उत्तम वठवलाय!. चला अधिक जाणून घेऊया संन्यस्त ज्वालामुखी बद्दल.

 

गजेंद्र अहिरे दिग्दर्शीत पिपाणी हा चित्रपट येत्या १२ तारखेला महाराष्ट्रभर प्रदर्शीत होत आहे."मालगुडी डेज" ची आठवण करून देणा-या या चित्रपटामध्ये जर्मन अभिनेत्री क्रिस्टीन,मकरंद अनासपुरे,चंद्रकात कुलकर्णी, वैभव मांगले, क्रांती रेडकर, हेमांगी कवी असे कसलेले अभिनेते असल्याने या चित्रपटाबद्द्ल बरीच उत्सुकता आहे.. चला अधिक जाणून घेऊया   बद्दल.

इंटरनेट-बॅंकींग सारखं आधुनिक तंत्रज्ञान वापरणारं मानबिंदू.कॉम हे मराठीतली पहिलं संकेतस्थळ आहे!

याहू, गूगलप्रमाणे स्वत:च टूलबार असणारं मानबिंदू.कॉम हे मराठीमधलं पहिलच संकेतस्थळ आहे!

मराठी संगीत आणि चित्रपटांच्या इंटरनेटवरील प्रसारासाठी फेसबुक ऍप्लीकेशन तयार करणारं मानबिंदू हे मराठीतलं पहिलं संकेतस्थळ आहे. मराठी संगीताच्या प्रसारासाठी तयार केलेलं ऍप्लीकेशन तुम्ही इथे पाहू शकता .

मानबिंदूला ९१ देशातून ७०००० हून अधिक लोकांनी भेट दिली असून मानबिंदूवरील पाने ३,००,००० हून अधिक वेळा पाहिली गेली आहेत!

मराठी कार्यक्रमांसाठी Free SMS Alerts ची सुविधा पुरवणारं मानबिंदू हे मराठीतलं पहिलं संकेतस्थळ आहे!

स्वत:च लोकप्रिय यूट्य़ूब चॅनल असणारं मानबिंदू हे मराठीतलं पहिलं संकेतस्थळ आहे. मानबिंदूतर्फे अपलोड केले गेलेलं व्हिडीयोज २,३७,००० पेक्षा जास्त वेळा पहाण्यात आले आहेत! मानबिंदूचा यूट्य़ूब चॅनल : Maanbindu Youtube Channel

"उत्त्पन्न मिळवा" हा विभाग या संकेतस्थळाचं एक आगळं वैशिष्ट्य आहे. मराठी ब्लॉगर्सना त्यांच्या ब्लॉग्सच्या माध्यमातून नवीन मराठी संगीताचा प्रसार करता येतो आणि त्या संगीताच्या विक्रीतून उत्पन्न मिळवता येते. अधिक माहिती http://shopee.maanbindu.com इथे उपलब्ध आहे.

मानबिंदूच्या संगीत विभागात तुम्ही नवीन गाण्यांना आपले रेटींग्स देऊ शकतात आणि या रेटींग्सनुसार मानबिंदूवरील टॉप १० गाणी ठरवली जातात. मानबिंदूवरील सध्याची टॉप १० गाणी तुम्ही http://music.maanbindu.com इथे ऐकू शकता!

मराठी संगीताच्या प्रसारासाठी मानबिंदूने पुढचं पाउल टाकताना "मानबिंदू म्युझिक" या कंपनीची स्थापना केली आहे. भारतामधल्या सगळ्या मोबाईल ऑपरेटर्सकडून कॉलर ट्यून्स बनविणे, संगीताची ऑनलाईन विक्री करणे अशा अनेक सुविधा या कंपनीतर्फ पुरवल्या जातात. याबद्दल अधिक माहिती इथे उपलब्ध आहे.

आयोजकांसाठी माहिती : भारतभर कुठेही होणा-या मराठी कार्यक्रमांचं/नाटकांच ऑनलाईन आणि SMS तिकीट बुकींग तुम्हाला मानबिंदूवर सुरू करता येईल. अधिक माहितीसाठी आमच्याशी इथे संपर्क साधावा.

मानबिंदूच्या फेसबुक फॅनक्लबची संख्या ६५०० हून अधिक आहे. तुम्हीही मानाबिंदूच्या फेसबुक परीवारात नक्की सहभागी व्हा >>

मानबिंदूच्या ब्लॉगवर कलाकारांना उपयुक्त अशी अनेक प्रकारची महिती पुरवली जाते. तसच निवडक आणि चांगल्या चित्रपटांचे परीक्षण देखील लिहिले जाते. http://blog.maanbindu.com ला नक्की भेट द्या!

With Maanbindu Marathi Music Shopee :

Earn from marathi blogs/websites

५ मनोवेधक रंगात आणि ७ सोयीच्या आकारात उपलब्ध!

मानबिंदूने सुरू केलेल्या "मानबिंदू म्युझिक शॉपी" च्या सहाय्याने तुम्ही आता तुमच्या ब्लॉग/वेबसाईटवरून मराठी संगीताचा प्रसार करू शकता आणि त्याद्वारे होणा-या नवीन मराठी संगीतच्या विक्रीतून उत्पन्नदेखील मिळवू शकता.

मानबिंदू म्युझिक शॉपी तुमच्या ब्लॉग वर सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही नसून हे काम फक्त तीन क्लिक्समध्ये पूर्ण होते. तुमच्या ब्लॉग/वेबसाईटच्या रंगसंगतीशी जुळण्यासाठी मानबिंदू म्युझिक शॉपी ५ वेगवेगळ्या रंगात आणि ७ आकारात उपलब्ध आहे! अधिक माहितीसाठी http://shopee.maanbindu.com ला भेट द्या!

With Facebook App for Marathi Songs:

Fresh songs on Maanbindu.com

तुमच्या पेजवर हे एप्लीकेशन अशाप्रकारे दिसेल.

मानबिंदूने तयार केलेले Fresh Marathi Songs on Maanbindu.com हे फेसबुक ऍप्लीकेशन तुमच्या फेसबुक पेजवर क्षणातच सुरू करा आणि त्यायोगे नवीन मराठी अल्बम्समधील गाण्यांच्या तुमच्या पेजवरून झालेल्या विक्रीतून उत्पन्नही मिळवा!यासाठी तुम्हाला इतकच करायचय..

  1. Fresh Marathi Songs on Maanbindu.com या लिंकला भेट द्या.
  2. या पानाच्या डाव्या आणि चित्राच्या खालच्या बाजूस असलेल्या Add to My Page या लिंकवर क्लिक करा.
  3. तुम्हाला ज्या पेजवर हे ऍप्लीकेशन सुरू करायचे असेल तिथे Add to Page वर क्लिक करा! 

याबद्दल ची अधिक माहिती http://app.maanbindu.com या लिंकवर उपलब्ध आहे!

Top 5 Marathi Songs on Maanbindu

  1. 1

    . रिमझीम पावसात (75 Plays)
    अल्बम >> घन घुंगुरवाळा आला 
  2. 2

    . पावसाने (85 Plays)
    अल्बम >> हळवेपण 
  3. 3

    . ए कळी तू लाजूनी (173 Plays)
    अल्बम >> स्वप्नधून 
  4. 4

    . निळवर्णी आभाळाचा (74 Plays)
    अल्बम >> घन घुंगुरवाळा आला 
  5. 5

    . पाऊस - फ़्युजन (99 Plays)
    अल्बम >> घन घुंगुरवाळा आला 
मानबिंदूच्या फेसबुक फॅनक्लबमध्ये नक्की सहभागी व्हा!

First toolbar by a Marathi website:

Internet Explorer | Mozilla | Safari | Chrome

मराठी साईट्स मध्ये प्रथमच! Yahoo Google प्रमाणे मानबिंदूचाही टूलबार!खालील सुविधांसह. आत्ताच डाऊनलोड करा !

Maanbindu toolbar download
Download for : Internet Explorer | Mozilla | Safari | Chrome

  • मराठीतल्या सर्व वृत्तपत्रांच्या Quick Links [ Image
  • तुमचे facebook प्रोफाईल एक्सेस करा, स्टेटस अपडेट करा, मेसेजेस पहा [ Image ] आणि Facebook Desktop Updates [ Image
  • गूगल सर्च  [ Image
  • पॉप-अप ब्लॉकर
  • मानबिंदूचे ट्वीटर अपडेट्स [ Image
  • मानबिंदूमधल्या नवीन घडामोडींचे डेस्कटॉप अपडेटस ( Windows Updates Message प्रमाणे)  [ Image
  • मानबिंदूमधल्या सर्व विभागांच्या Quick Links  [ Image
 

Read our blog :

blog.maanbindu.com

Sampadkiya Easy Online Marathi Typing Tool Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Contac us Maanbindu home page Marathi Movies : About new marathi movies Marathi Artists :  About young & very talented marathi artits Marathi Natak/plays, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : About new marathi music albums / new movie songs Earn from Marathi Blogs,website,facebook