Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Maanbinduchya Orkut community var kay chalalay !! Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
 
 
Share
'रंगमंच' या शब्दातच बरच काही दडलेलं आहे.  आपल्या जीवनातले अभिनय, संगीत, नृत्य, कविता अशा विविध कलांचे रंग ज्या मंचावर सादर होतात, तो 'रंगमंच'! पण  तरीही रंगमंच म्हटलं की पहिलं आपल्या डोळ्यासमोर येतं ते नाटक!  मग ते व्यावसायिक असो, प्रायोगिक असो किंवा संगीत नाटक. या प्रत्येक प्रकारच्या नाटकाचा स्वत:चा असा एक वेगळा बाज आहे,एक वेगळी खासियत आहे आणि म्हणूनच या तीनही प्रकारची नाटकं पहाणं हा स्वत:मध्ये एक खूप वेगळा अनुभव असतो! अशाच काही अगदी निवडक नवीन नाटकांची झलक बघणार आहोत रंगमंच या विभागात! ह्या व्यतिरिक्त रंगमंचावर सादर होणा-या अनेक संगीत मैफ़िली, एकपात्री कार्यक्रम हे सुद्धा तुमच्या आवर्जून भेटीस आणण्याचा आमचा प्रयत्न असेल..
अजय अतुल लाईव्ह ईन मेगा कॉन्सर्ट!!
शनिवार १५ मे २०१०,  संध्याकाळी ६ वाजल्यापासून, शहाजीराजे क्रीडा संकुल ( अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) अंधेरी, मुंबई

Natak.maanbindu.com - All about Marathi Natak, Maifeeli, Cultural Programs

पुण्यात प्रथमच ए. आर. रेहमानचा लाईव्ह शो होतोय! या कॉन्सर्ट्च्या निमित्ताने ऑस्कर जिकंल्यानंतर रेहमान प्रथमच लोकांसमोर येत असून हा कॉन्सर्ट हा रेहमनाच्या जय हो या वर्ल्ड टूरचा एक भाग आहे. अधिक माहिती

  Natak.maanbindu.com - All about Marathi Natak, Maifeeli, Cultural Programs

स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणाई पर्यंत पोहोचवण्याचा निखळ आणि प्रामणिक प्रयत्न हे नाटक करतय. ह्या निमित्ताने सामान्य नरेंद्र पासून ते स्वामी विवेकानंद हा त्यांचा प्रवास कसा झाला हे ही आपल्याला पहायला मिळेल. सांगायची विशेष गोष्ट म्हणजे ३६ तासात ११ प्रयोग करण्याचा विक्रमही या नाटकाने केलाय !  चला जाणून घेऊया,  संन्यस्त ज्वालामुखी बद्दल..

 
 

Advertisment

 

अभिप्राय लिहा  ।  संपर्क  । अटी आणि शर्ती ।  मानबिंदू टीम परिचय | साईटमॅप
@ Maanbindu All Rights Reserved ,2008. Site best viewed in Microsoft Internet Explorer
@ Copyright : No Content can be re-produced on any other website without prior permission