Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Maanbinduchya Orkut community var kay chalalay !! Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
 

Advertisement

 

Advertisement

  Maanbindu.com - Your Comments about Maanbindu
मानबिंदू अभिप्राय विभागात आपले स्वागत आहे! आम्हाला नव्या वाटा दाखवणा-या,  कधी चुकीच्या वाटेवर गेल्यास कान पकडणा-या आणि काही आवडलच तर पाठीवर कौतुकाची थाप मारून प्रोत्साहनही देणा-या आपल्या अभिप्रायांची आम्ही चातकांच्या आतुरतेने वाट पहात आहोत ! तुमची मतं, सूचना, प्रतिक्रीया आम्हाला इथे नक्की कळवा...

या व्यतिरिक्त तुम्हाला एखाद्या कलाकाराचं, नाट्काचं, चित्रपटाचं, संगीताचं पान आवडल्यास त्या पानांवर आवर्जून अभिप्राय लिहा! कौतुकाची एक थाप सगळ्यांनाच हवी असते आणि शेवटी 'मानबिंदू' हा या सगळ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे!


नाव :   
ई-मेल :

अभिप्राय :

 
[ एखादा शब्द अडतोय? किबोर्ड पहा ]
    मराठीत लिहा (F12 - मराठी-इंग्रजीत बदलण्यासाठी)
   Remaining Characters : 1024
 
 

पान क्र : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20
आत्तापर्यंतचे एकूण अभिप्राय : 203
  jayesh Mestry 
  खुप छान ! छानच प्रयत्न आहे. आनंद होतो जेव्हा मराठिसाठि कुणि इतकं झटतं. मी माझ्या भावना कशा व्यक्त करु.मझ्या शब्दात सांगायचं झालं तर " सोनेरी वस्त्र धारुनी नवी पहाट उगवली, झोपडयाला छीद्रे फुटली अंधारयावर खुदु खुदु हसली "

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   jayesh Mestry !
[ Jan 11, 2009 9:45 PM ]

  Nikhil Pandit 
  खूप सुन्दर उपक्रम आहे...खूप खूप शुभेछा !!!

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Nikhil Pandit !
[ Jan 10, 2009 2:29 PM ]

  केदार तांबे 
  तुमच्या ह्या उपक्रमाबद्दल हार्दिक शुभेच्छा! सुरवात चांगली झाली आहे. आणि आपण web designing मध्येच कार्यरत आहात त्यामुळे websiteची 'प्रक्रुती' चांगल्या प्रकारे जपली जाईल अशी आशा आहे. धन्यवाद!

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   केदार तांबे !
[ Jan 10, 2009 1:32 AM ]

  Ashish Mete 
  please give the full information about downloading marathi film songs otherwise website is best design

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Ashish Mete !
[ Jan 9, 2009 11:56 PM ]

  Prashant Vyawhare 
  खरच फार छान वेब साईट आहे मला यात कलाकाराचा अभीप्राय फार आवड्ला..it's all is really nice....keep it up......

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Prashant Vyawhare !
[ Jan 9, 2009 4:11 AM ]

  smita nalkoor 
  अभिजीत तुझे अबिनंदन, तुझी गाणी फारच छान आहेत वेगळ्या style ची ...keep it up

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   smita nalkoor !
[ Jan 8, 2009 12:02 AM ]

  makrand tamhankar 
  hi mitra tuz gan aikun pharch bar vatal. me kadhich santitach upasak navto pan aajkal mazya patnichya sangitcya avdimule malahi tyachi godi lagli tyamile tuzya site vrun tuz gan iktana phar sundar vatla. mahunch tula ganya sathi subhechya denachi icha zali vaishli samant chya shabdat sangacha tar very good

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   makrand tamhankar !
[ Jan 6, 2009 8:23 PM ]

  KAUSTUBH 
  मित्रा तुझी साईट बघून खुप खुप आनंद झाला ..!! आणि मला ते खुप avadale..!! तुझे संगीत ऐकून मन प्रसन्न होते ..!! तुझ्यासारखा मित्रा लाभने हे माझे नशीब समजतो मी .१!! धन्यवाद ..!! तुला आणि तुझ्या टीम ला खुप मनापासून शुभेच्छा ..!! जय हिंद ..जय महाराष्ट्र ..!!

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   KAUSTUBH !
[ Jan 6, 2009 10:54 AM ]

  कौस्तुभ पाटील  
  मित्रा तुझी साईट बघून खुप खुप आनंद झाला ..!! आणि मला ते खुप avadale..!! तुझे संगीत ऐकून मन प्रसन्न होते ..!! तुझ्यासारखा मित्रा लाभने हे माझे नशीब समजतो मी .१!! धन्यवाद ..!! तुला आणि तुझ्या टीम ला खुप मनापासून शुभेच्छा ..!! जय हिंद ..जय महाराष्ट्र ..!!

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   कौस्तुभ पाटील !
[ Jan 6, 2009 10:53 AM ]

  Pramod Ganesh Thakar 
  छान. आपल्याला हार्दिक सुभेच्छा.

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Pramod Ganesh Thakar !
[ Jan 6, 2009 8:50 AM ]

 

अभिप्राय लिहा । संपर्क  । अटी आणि शर्ती । मानबिंदू टीम परिचय | साईटमॅप

Connect with us on :  Facebook | Orkut | Twitter | Youtube

@ Maanbindu All Rights Reserved ,2008. Site best viewed in Microsoft Internet Explorer
@ Copyright : No Content can be re-produced on any other website without prior permission  Protected by Copyscape Online Copyright Checker