Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
  Your Comments about Maanbindu | Page 17 |Maanbindu.com
मानबिंदू अभिप्राय विभागात आपले स्वागत आहे! आम्हाला नव्या वाटा दाखवणा-या,  कधी चुकीच्या वाटेवर गेल्यास कान पकडणा-या आणि काही आवडलच तर पाठीवर कौतुकाची थाप मारून प्रोत्साहनही देणा-या आपल्या अभिप्रायांची आम्ही चातकांच्या आतुरतेने वाट पहात आहोत ! तुमची मतं, सूचना, प्रतिक्रीया आम्हाला इथे नक्की कळवा...

या व्यतिरिक्त तुम्हाला एखाद्या कलाकाराचं, नाट्काचं, चित्रपटाचं, संगीताचं पान आवडल्यास त्या पानांवर आवर्जून अभिप्राय लिहा! कौतुकाची एक थाप सगळ्यांनाच हवी असते आणि शेवटी 'मानबिंदू' हा या सगळ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे!


नाव :   
ई-मेल :

अभिप्राय :

 
[ एखादा शब्द अडतोय? किबोर्ड पहा ]
    मराठीत लिहा (F12 - मराठी-इंग्रजीत बदलण्यासाठी)
   Remaining Characters : 1024
 
  Please answer this simple math question to verify this comment is entered by human being.
 
 

पान क्र : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27
आत्तापर्यंतचे एकूण अभिप्राय : 271
  Nikhil Kulkarni 
  बरेच दिवस झाले, मानबिन्दु ह्या सन्केतस्थळासाठी एक सल्ला द्यावासा वाटत होता.. पण कामाच्या गडबडित आधी शक्य झाले नाही.. ऑर्कुट्च्या मानबिन्दु ह्या समुहाचा मी पण एक सदस्य आहे.. सदस्यत्व मिळाल्या पासुन मी नित्य-नियमाने मान बिन्दुच्या सन्केत स्थळावर येतो.. पण येथे नेहमीच चित्रपट, सन्गीत क्षेत्रातील मान्यवरान्चिच दखल घेतली आहे.. खरे तर इतर क्षेत्रातही मराठी व्यक्तिनी आपले अस्तित्व दाखवून दिले आहे, आणि आपपल्या क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे.. उदाहरण द्यायचेच झाले तर सन्गणक क्षेत्रात दीपक घैसास, आनन्द देशपाण्डे, विमान क्षेत्रात दिनेश क़ेसकर अशी अनेक नावे आपल्या डोळ्या समोर येतात.. मला फक्त एवढेच सान्गावेसे वाटत आहे कि अन्य क्षेत्रातिल मराठी मानबिन्दुची पण दखल आपण घ्यायला हवी.. धन्यवाद्..

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Nikhil Kulkarni !
[ Apr 8, 2009 1:58 AM ]

  Kanak Thakare 
  एक न्म्बेर सिते आहे हि खरेच सर्वत्र मरथि मन्सच्य मनपर्यन्त पोहोचेल्

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Kanak Thakare !
[ Apr 1, 2009 10:26 PM ]

  प्रकूल 
  मस्त आहे उपक्रम्

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   प्रकूल !
[ Mar 28, 2009 11:41 PM ]

  pallu 
  अभिनद्नन सुरेखच बरका````

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   pallu !
[ Mar 28, 2009 2:12 PM ]

  rajendra 
  मराठि जपन्याचा आणि वाढवन्याचा हा ई -प्रयत्न अप्रतिम आहे.

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   rajendra !
[ Mar 23, 2009 7:04 AM ]

  keerti 
  खुप छान माहीती मीलाली .खुप खुप शुभेच्छा स्वप्निल ला......

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   keerti !
[ Mar 22, 2009 1:25 AM ]

  shivraj 
  अप्रतिम,खुप सुन्दर...

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   shivraj !
[ Mar 21, 2009 2:52 AM ]

  Shashikant Bandekar 
  If Possible please have the schedules available within Maharashta, Mumbai for Marathi Rangmancha or for Marathi Movies or for Marathi Programmes. Also if the online bookings facility can be made available for Marathi Natak or Marathi Movies or Marathi Programmes. This might Help for Marathi Rasik Prekshak to have the information on finger-tips. Best Regards, Shashikant Bandekar

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Shashikant Bandekar !
[ Feb 19, 2009 4:53 PM ]

  Ashish Awaghad 
  तुमचे प्रयत्न चालू असतीलच.. तरीही माझ्यातर्फे एक अभिप्राय म्हणून लिहू इच्छितो की Intenet Explorer सोबत Mozilla Firefox मध्ये देखील ही साईट चालावी अशी माझी ईच्छा आहे

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Ashish Awaghad !
[ Feb 19, 2009 11:18 AM ]

  atul rasal 
  अप्रतिम् छान वटलि वेबसाइट, मला पछाडलेलाची व मुका घ्या मुका ह्या चित्रपटची गानी हवी आहेत.

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   atul rasal !
[ Feb 14, 2009 9:10 AM ]

 
 
 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker