Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Maanbinduchya Orkut community var kay chalalay !! Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
 

Advertisement

 

Advertisement

  Maanbindu.com - Your Comments about Maanbindu
मानबिंदू अभिप्राय विभागात आपले स्वागत आहे! आम्हाला नव्या वाटा दाखवणा-या,  कधी चुकीच्या वाटेवर गेल्यास कान पकडणा-या आणि काही आवडलच तर पाठीवर कौतुकाची थाप मारून प्रोत्साहनही देणा-या आपल्या अभिप्रायांची आम्ही चातकांच्या आतुरतेने वाट पहात आहोत ! तुमची मतं, सूचना, प्रतिक्रीया आम्हाला इथे नक्की कळवा...

या व्यतिरिक्त तुम्हाला एखाद्या कलाकाराचं, नाट्काचं, चित्रपटाचं, संगीताचं पान आवडल्यास त्या पानांवर आवर्जून अभिप्राय लिहा! कौतुकाची एक थाप सगळ्यांनाच हवी असते आणि शेवटी 'मानबिंदू' हा या सगळ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे!


नाव :   
ई-मेल :

अभिप्राय :

 
[ एखादा शब्द अडतोय? किबोर्ड पहा ]
    मराठीत लिहा (F12 - मराठी-इंग्रजीत बदलण्यासाठी)
   Remaining Characters : 1024
 
 

पान क्र : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20
आत्तापर्यंतचे एकूण अभिप्राय : 203
  parag hemant patil 
  अप्रतिम!!खुपच छान........ !!!!!!!!

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   parag hemant patil !
[ Jan 2, 2009 6:42 AM ]

  Satish Ravan 
  तुम्ही तयार केलेली ही web site खूप चांगली आहे मी मराठी असल्याचा माला अभिमान वाटत आहे धन्यवाद ..........

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Satish Ravan !
[ Jan 1, 2009 2:04 AM ]

  Chaitanya Mate 
  फारच छान साईट बनविली आहे तुम्ही. तुमच्या सगल्या टीम मेंबर चे अभिनन्दन. जर आम्हाला पण कही डाटा अपलोड करायचा असेल तर तो कसा करावा? सोय असेल तर जरूर कळव परत एकदा हार्दिक अभिनन्दन

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Chaitanya Mate !
[ Dec 31, 2008 12:09 PM ]

  Vihang Ghalsasi 
  ही वेबसाईटची सँकल्पना आवडली. भविष्यात याचा आणखी प्रसार होवो हीच सदिच्छा!

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Vihang Ghalsasi !
[ Dec 31, 2008 10:29 AM ]

  Dilip R Gokhale 
  प्रिय योगेश तू आणि तु़झ्या सर्व तरुण सहकार्याच तुम्ही घेतलेल्या परिश्रमान्बद्दल हार्दिक अभिनन्दन्!!! तरुण कलाकारान्ना तुम्ही प्रसिद्धी देण्याबरोबर इतर कलाकार ज्यान्ची सामान्य माणसान्ना फारशी माहिती नाही अशा हरहुन्नरी पण तरुण नसलेल्या व्यक्तिन्ना पण या सकेतस्थळावर स्थान दिल जाव. अशीच धडपड करता करता आयुष्यात खूप मोठी ऊन्ची तुम्ही नक्की गाठाल हे नक्की!!! परत एकदा धन्यवाद !

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Dilip R Gokhale !
[ Dec 31, 2008 5:42 AM ]

  vaishali rade 
  खुपच सुन्दर्.

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   vaishali rade !
[ Dec 31, 2008 12:33 AM ]

  Amit Ashok Khodke 
  मराठीत लिहायची सोय अतिशय उत्तम आहे... परन्तु फॉण्ट, साईज़ इत्यादि सुविधा जर उपलब्ध होऊ शकल्या तर सोन्याहून पिवळं !!!

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Amit Ashok Khodke !
[ Dec 31, 2008 12:12 AM ]

  prashant shirure 
  chaan great... realy... i m impressd

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   prashant shirure !
[ Dec 30, 2008 11:45 PM ]

  yogesh 
  खुपच छान !!! माझ्या हार्दिक शुभेच्छा !!!

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   yogesh !
[ Dec 30, 2008 11:31 PM ]

  तन्मया 
  अप्रतिम अतिशय सुंदर !!!!!!!!!!!

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   तन्मया !
[ Dec 30, 2008 6:19 AM ]

 

अभिप्राय लिहा । संपर्क  । अटी आणि शर्ती । मानबिंदू टीम परिचय | साईटमॅप

Connect with us on :  Facebook | Orkut | Twitter | Youtube

@ Maanbindu All Rights Reserved ,2008. Site best viewed in Microsoft Internet Explorer
@ Copyright : No Content can be re-produced on any other website without prior permission  Protected by Copyscape Online Copyright Checker