मानबिंदू अभिप्राय विभागात
आपले स्वागत आहे! आम्हाला नव्या वाटा दाखवणा-या, कधी चुकीच्या वाटेवर गेल्यास कान
पकडणा-या आणि काही आवडलच तर पाठीवर कौतुकाची थाप मारून प्रोत्साहनही देणा-या आपल्या
अभिप्रायांची आम्ही चातकांच्या आतुरतेने वाट पहात आहोत ! तुमची मतं, सूचना,
प्रतिक्रीया आम्हाला
इथे नक्की कळवा...
या व्यतिरिक्त तुम्हाला एखाद्या
कलाकाराचं, नाट्काचं, चित्रपटाचं, संगीताचं पान आवडल्यास
त्या पानांवर आवर्जून अभिप्राय लिहा! कौतुकाची एक थाप
सगळ्यांनाच हवी असते आणि शेवटी 'मानबिंदू' हा या सगळ्यांना
तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे!
|
|