Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
  Your Comments about Maanbindu | Page 5 |Maanbindu.com
मानबिंदू अभिप्राय विभागात आपले स्वागत आहे! आम्हाला नव्या वाटा दाखवणा-या,  कधी चुकीच्या वाटेवर गेल्यास कान पकडणा-या आणि काही आवडलच तर पाठीवर कौतुकाची थाप मारून प्रोत्साहनही देणा-या आपल्या अभिप्रायांची आम्ही चातकांच्या आतुरतेने वाट पहात आहोत ! तुमची मतं, सूचना, प्रतिक्रीया आम्हाला इथे नक्की कळवा...

या व्यतिरिक्त तुम्हाला एखाद्या कलाकाराचं, नाट्काचं, चित्रपटाचं, संगीताचं पान आवडल्यास त्या पानांवर आवर्जून अभिप्राय लिहा! कौतुकाची एक थाप सगळ्यांनाच हवी असते आणि शेवटी 'मानबिंदू' हा या सगळ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे!


नाव :   
ई-मेल :

अभिप्राय :

 
[ एखादा शब्द अडतोय? किबोर्ड पहा ]
    मराठीत लिहा (F12 - मराठी-इंग्रजीत बदलण्यासाठी)
   Remaining Characters : 1024
 
  Please answer this simple math question to verify this comment is entered by human being.
 
 

पान क्र : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27
आत्तापर्यंतचे एकूण अभिप्राय : 271
  Vijay Ganpat Gawade 
  मन्गेश पादगावकरान्चि गानि परत नव्याने आनावित्-जिव रन्गला , तु निरागस चन्द्रमा सारखि गानि कालर टुन साठि उपलब्द करावित

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Vijay Ganpat Gawade !
[ Nov 18, 2010 2:12 PM ]

  Vijay Ganpat Gawade 
  mangesh padgaonkaranchi gani vishesh karun Arun Datenni gayleli parat navya rupane yavit yasathi Swapnil Bandodkar ani Ajay Atul yani pudhakar Ghyava. Jiv Rangala, Tu Niragas Chandrama sarkh , ganicaller tune mobile companyanchya web site var Upalabha karnyas

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Vijay Ganpat Gawade !
[ Nov 18, 2010 2:04 PM ]

  Priyanka Gadkari 
  संदीप वासलेकर यांनी “एका दिशेचा शोध” या पुस्तकात असे लिहिले आहे की भारताला गरज आहे ती एका अशा सिंहासनाचा की, ज्याला पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढण्यासाठी कौटुंबिक पार्श्र्वभूमीची नव्हे, तर कर्तबगाराची गरज आहे. त्या सिंहासनावर बसलेल्या राज्यकर्त्यांच्या डोक्यावर फिरता अंकुश आहे. सिंहासनावर बसून लोभी व कपटीपणा केला, तर लोकांच्या हातात अशा नेत्यांवर सोडण्यासाठी सुदर्शनचक्र आहे. आपल्याला कोण्त्याही प्रगत देशाच्या नेत्यांकडून धडे घेण्याची गरज नाही. आपण अंतर्मुख होऊन प्रामाणिकपणे आपल्या स्वत:च्या सवयींविषयी विचार केला व आत्मविश्वासाने आपला सिंहासनाकडचा दृष्टिकोन बदलला तर आपले भवितव्य उज्ज्वल होईल.

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Priyanka Gadkari !
[ Nov 15, 2010 12:24 PM ]

  Priyanka Gadkari 
  संदीप वासलेकर यांनी “एका दिशेचा शोध” या पुस्त्कात असे लिहिले आहे की जेव्हा जेव्हा राज्यकर्ते मदमस्त होतात, सामान्य लोकांना पिळ्तात, स्वत: मेजवान्या मारतात व जनतेला उपाशी ठेवतात, स्वार्थी धनिकांशी व ढोंगी धर्मगुरूंशी लोगबांधी करतात तेव्हा अशा राज्यकर्त्यांची कधीतरी ससेहोलपट होते व काही वेळा देश लयास जातो पाश्चिमात्य देशांचा इतिहास कपट, कारस्थान, भ्रष्टाचार याने बजबजलेला आहे. पण दुसऱ्या महायुध्दानंतर तेथील लोकांना जाग आली. सुमारे अडीच-तीन हजार वर्षांच्या सवयी त्यांनी एका झटक्यात फेकून दिल्या. याचा अर्थ आपला सामाजिक दृष्टीकोन व राजकारणाचा पाया आपण बदलू शकतो. त्यामागे शेकडो वर्षांची परंपरा असली तरी एकदा बदल करण्याचे ठरवले, तर अल्पाधित सामाजिक मन:स्थितीत आमूलाग्र बदल व परिवर्तन घडू शकते. ज्या इंग्रज राज्यकर्त्यांनी भारतासह जगातील अनेक भागांवर राज्य केले, ज्या जर्मन, फ्रेंच व डच नेत्यांनी वसाहती केल्या, त्या इंग्रजी, फ्रेंच व डच राजशक्तीला आज तेथील जनताच जास्त महत्त्व देत नाही. त्या सर्व देशांत सिंहासनाच्या पायऱ्या खूप प्रयत्नाने चढाव्या लागतात. सिंहासनावर आरूढ झाल्यावरही जनताभिमुख कारभार करणे आवश्यक असते. .

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Priyanka Gadkari !
[ Nov 13, 2010 8:11 AM ]

  Priyanka Gadkari 
  मुंबई शहरातील ६६ टक्के लोक झोपड्यात व कच्च्या चाळीत राहातात. रस्त्यात सर्वत्र खड्डे खणलेले, त्यांना चुकवून नागरिकांना चालावे लागते. दैनंदिन जीवनाचेही असेच काही. त्यात दहशतवादाची भर. मूठभर दहशतवादी येतात आणि भारतीय सैन्याशी तीन दिवस सामना करतात.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बळी घेतात . ताज व ऑबेरॉयमधील श्रीमंत माणसं मारली की आपण आवाज उठवतो. पश्चिम रेल्वेच्या गाड्यांमध्ये बॉम्ब लावून दादर, पार्ले, बोरिवलीचे लोक मृत्युमुखी पडले, तर दोन दिवस मेणबत्या लावतो. पुन्हा सर्व काही जशास तसे. २ वर्षांत दहशतवादी मोठा हल्ला तयार होतात. यातून बाहेर कसे यायचे? याचे उत्तर संदीप वासलेकर यांनी “एका दिशेचा शोध” या पुस्तकामध्ये दिला आहे.

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Priyanka Gadkari !
[ Nov 12, 2010 9:34 AM ]

  Priyanka Gadkari 
  केदार शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपट " ऑन ड्युटी२४तास"तर्फ़े एक अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ज्यामध्ये तुम्हाला २मिनिटांच्या ध्वनिफ़ितीवर एक पोलिसांवर आधारित चित्रफ़ित तयार करायची आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम १० चित्रफ़ितींमधून सिनेमा क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती एकास विजेता म्हणून घोषित करतील. विजेत्या चित्रफ़ितीला केदार शिंदे यांच्या आगामी चित्रपट "ऑन ड्युटी२४तास"च्या नामावली दरम्यान दाखविण्यात येईल तसेच विजेत्याच्या नावाचाही त्या नामावलीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर ही प्रवेशाची अंतिम तारीख असून त्या नंतर कोणाचाही प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाही. इच्छुक स्पर्धकांनी ध्वनिफित आणि फॉर्म साठी kedar.onduty24@gmail.com वर संपर्क साधावा.

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Priyanka Gadkari !
[ Nov 6, 2010 12:03 PM ]

  Priyanka Gadkari 
  केदार शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपट " ऑन ड्युटी२४तास"तर्फ़े एक अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ज्यामध्ये तुम्हाला २मिनिटांच्या ध्वनिफ़ितीवर एक पोलिसांवर आधारित चित्रफ़ित तयार करायची आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम १० चित्रफ़ितींमधून सिनेमा क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती एकास विजेता म्हणून घोषित करतील. विजेत्या चित्रफ़ितीला केदार शिंदे यांच्या आगामी चित्रपट "ऑन ड्युटी२४तास"च्या नामावली दरम्यान दाखविण्यात येईल तसेच विजेत्याच्या नावाचाही त्या नामावलीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर ही प्रवेशाची अंतिम तारीख असून त्या नंतर कोणाचाही प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाही. इच्छुक स्पर्धकांनी चित्रफित आणि फॉर्म साठी kedar.onduty24@gmail.com वर संपर्क साधावा.

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Priyanka Gadkari !
[ Nov 6, 2010 10:48 AM ]

   
  Very enlightening and beneficial to someone whose been out of the circuit for a long time. - Lora

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   !
[ Nov 5, 2010 6:10 AM ]

  aashish yamnurwar 
  माझ नाव आशिश आहे. मि राजुरा ला राह्तो. चन्द्रपुर जिलहा. माझा आव्द्ता विशय मरथि आहे. प्रेमा वर लिहिन आव्द्त्.

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   aashish yamnurwar !
[ Nov 4, 2010 4:01 PM ]

  aashish yamnurwar 
  Happy Dipawali to u.

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   aashish yamnurwar !
[ Nov 4, 2010 3:49 PM ]

 
 
 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker