Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Maanbinduchya Orkut community var kay chalalay !! Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
 

Advertisement

 

Advertisement

  Maanbindu.com - Your Comments about Maanbindu
मानबिंदू अभिप्राय विभागात आपले स्वागत आहे! आम्हाला नव्या वाटा दाखवणा-या,  कधी चुकीच्या वाटेवर गेल्यास कान पकडणा-या आणि काही आवडलच तर पाठीवर कौतुकाची थाप मारून प्रोत्साहनही देणा-या आपल्या अभिप्रायांची आम्ही चातकांच्या आतुरतेने वाट पहात आहोत ! तुमची मतं, सूचना, प्रतिक्रीया आम्हाला इथे नक्की कळवा...

या व्यतिरिक्त तुम्हाला एखाद्या कलाकाराचं, नाट्काचं, चित्रपटाचं, संगीताचं पान आवडल्यास त्या पानांवर आवर्जून अभिप्राय लिहा! कौतुकाची एक थाप सगळ्यांनाच हवी असते आणि शेवटी 'मानबिंदू' हा या सगळ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे!


नाव :   
ई-मेल :

अभिप्राय :

 
[ एखादा शब्द अडतोय? किबोर्ड पहा ]
    मराठीत लिहा (F12 - मराठी-इंग्रजीत बदलण्यासाठी)
   Remaining Characters : 1024
 
 

पान क्र : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20
आत्तापर्यंतचे एकूण अभिप्राय : 203
  appa 
  मस्त खुप चगल्

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   appa !
[ Sep 6, 2009 12:00 AM ]

  Radhika 
  साईट खुपच छान आहे. मराठिचा मानबिन्दु टिकवन्याचा, नाहि वाढवन्याचा प्रयत्न खरोखरच कौतुकस्पद आहे......तुम्हास ह्याबद्द्ल शुभेछा.

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Radhika !
[ Aug 28, 2009 10:57 AM ]

  Sharad Koparkar 
  हि साईट मला खुप आवडली

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Sharad Koparkar !
[ Aug 27, 2009 5:08 AM ]

  Yogesh 
  ह्या वेबसाईट वर तुम्ही मराठीचा अविभाज्य भाग असलेली अभिजात पुस्तके-त्यांचा परिचय का नाही करुन देत????? अनेक मराठी तरुणांना मराठीत इतर भाषांच्या तोंडात मारतील अश्या अत्युच्य दर्जाची असंख्य पुस्तक आहेत हेच माहित नसतं...

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Yogesh !
[ Aug 25, 2009 11:12 PM ]

  Yogesh Gadgil 
  चित्रपटांच पान अतिशय उत्तम आहे. गाण्यांच्या युट्यूब लिंक्सची संख्या आणखीन वाढवायला हवी.

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   Yogesh Gadgil !
[ Aug 25, 2009 11:07 PM ]

  shruti  
  श्रुति

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   shruti !
[ Aug 19, 2009 5:03 AM ]

  RAVINDRA PAI 
  तुमचा हा प्रयत्न कौतुकास्पद तर आहेच्, आनि मनला आनद देनारा आहे. मनह्पुर्व धन्यवाद्.

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   RAVINDRA PAI !
[ Aug 7, 2009 1:36 PM ]

  RAVINDRA PAI 
  तुमचा हा प्रयत्न कौतुकास्पद तर आहेच्, आनि मनला आनद देनारा आहे. मनह्पुर्व धन्यवाद्.

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   RAVINDRA PAI !
[ Aug 7, 2009 1:34 PM ]

  jeevanpprakash 
  जीवन

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   jeevanpprakash !
[ Aug 7, 2009 4:38 AM ]

  milind utpat 
  आवदले .

   मानबिंदू टीम   आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद   milind utpat !
[ Aug 6, 2009 9:06 AM ]

 

अभिप्राय लिहा । संपर्क  । अटी आणि शर्ती । मानबिंदू टीम परिचय | साईटमॅप

Connect with us on :  Facebook | Orkut | Twitter | Youtube

@ Maanbindu All Rights Reserved ,2008. Site best viewed in Microsoft Internet Explorer
@ Copyright : No Content can be re-produced on any other website without prior permission  Protected by Copyscape Online Copyright Checker