मानबिंदूवर नवीन काय घडतय, हे तुम्हाला पटकन कळणार आहे या Toolbaar द्वारे!!



  • Toolbar मध्ये असलेल्या 'Twitter' या सुविधेअंतर्गत तुम्हाला आम्ही नवीन काय केलं याच्या ट्वीट्स (माहिती ) नियमीतपणे मिळेल.
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • ..या व्यतिरीक्त मानबिंदूच्या सर्व विभागांच्या Quick Links तुम्हाला मिळतील, मानबिंदूच्या Toolbar मध्ये खाली दिल्याप्रमाणे..

    या Toolbar मधील लिंक्स  नवीन घडामोडींनुसार आपोआप अपडेट होतील. त्यामुळे प्रत्येक विभागात आम्ही काय करतोय ते तुम्हाला कळेल आणि ते ही मानबिंदूला प्रत्यक्ष भेट न देता! :) ______________________________________________________________________________________________
     

  • आणि याहूनही आनंदाची गोष्ट म्हणजे घाईगडबडीत असताना मानबिंदूवर नवीन काय हे पहायचं तुमच्या अगदीच लक्षात न राहील्यास तुम्हाला तुमच्या Desktop वर Alerts ही मिळतील. हा Toolbar डाऊनलोड केल्याने तुम्हाला आम्ही पाठवलेले हे अलर्ट्स तुम्हाला तुमच्या संगणकाच्या उजव्या कोप-यात दिसतील याप्रमाणे. :)

 

  • एक सांगायचच राहीलं !! याहू आणि गूगल प्रमाणे टूलबारची सुविधा देणारी  मानबिंदू ही मराठीमधली पहीलीच साईट ठरली आहे :)

मग वाट कसली पहाताय! आत्ताच हा toolbar डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा !!